माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
येथील श्री. शिवाजी शिक्षण संस्थेद्वारा संचालित जनता कृषितंत्र विद्यालयामार्फत पोळा सणाचे औचित्य साधून रविवारी झालेल्या पोळा उत्सवात स्थानिक कोर्णाक कॉलनीतील वैभव इंगळे यांच्या बिजली, रॉकेट नामक बैलजोडीने अव्वल येण्याचा बहुमान पटकाविला. हा उत्सव गेल्य ...
प्रशासन व राजकीय कुरघोडीत अडकलेल्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाअभावी शहरातील घनकचऱ्याची विनाप्रकियाच विल्हेवाट लावली जात आहे. कंत्राटदारांकडील वाहनांमध्ये कचरा विलगीकरणाची सुविधा उपलब्ध नसल्याने ओला व सुका कचरा एकत्रित संकलित करुन सुकळी कंपोस्ट डेपोत ...
दोन वेगवेगळ्या घटनांत पाण्यात बुडून दोन युवकांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली. पोळ्याच्या दिवशी घडलेल्या या घटनेने परिसरात सर्वत्र शोककळा पसरली आहे. ...
राज्य शासनाने वृक्ष लागवड मोहिमेच्या चौथ्या टप्प्याला सुरूवात केली आहे. अगोदर २ कोटी नंतर १३ कोटी वृक्षलागवडीचा पल्ला गाठल्यानंतर आता चौथ्या टप्प्यावर विविध विभागांना ३३ कोटी वृक्ष लागवड करायची आहे. ...
पारंपरिक पूजेसाठी शेतात असलेल्या आदिवासी कुुटंबातील पाच वर्षीय मुलावर बिबट्याने झेप घेतली अन् कसलाही विचार न करता बापाने आपला हातच त्या बिबट्याच्या तोंडात दिला. कावराबावरा झालेल्या बिबट्याने क्षणभराची उसंत घेताच परिसरातील लोकांनी धाव घेत दगड-काठ्यांच ...
जिल्ह्यात स्क्रब टायफस या जीवघेण्या आजाराचे रूग्णालयात आणखी ९, तर वरुड तालुक्यात १ रूग्ण आढळले आहेत. आता स्क्रब टायफसच्या पॉझिटिव्ह व संशयित रूग्णांची संख्या ३० वर पोहचली आहे. जिल्हा आरोग्य यंत्रणेने सतर्क राहणे गरजेचे असल्याचे मत तज्ज्ञ डॉक्टरांनी व ...
लोकमत बाल विकास मंच व एडिफाय इंटरनॅशनल यांच्या संयुक्त विद्यमाने आणि जिल्हा रोप स्किपिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतीच जिल्हास्तरीय रोप स्किपिंग स्पर्धा पार पडली. ...
पर्यावरण संवर्धनासाठी जागतिक पातळीवर प्रयत्न सुरू असताना, अमरावती शहरात आजही ९० टक्के प्लास्टर आॅफ पॅरिसच्या गणेशमूर्तींचीच स्थापना होणार असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. पर्यावरणपूरक गणेशाकडे नागरिकांचा ओढा असला तरी स्थानिक स्वराज्य संस्थांमा ...
धारणी तालुक्यातील साद्राबाडी येथील भूकंपसदृश घटनांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी शनिवारी साद्राबाडीला भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली आणि गावकऱ्यांशी संवाद साधला. ...