कांतानगरातील शासकीय वसाहतीमधील सार्वजनिक नळाच्या पाण्यात नारूसदृश जीवजंतू आढळून आल्याने रविवारी सकाळी खळबळ उडाली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार क्षेत्रात असणाऱ्या पाण्याच्या टाकीला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत पाणी पुरवठा केला जातो. ...
येथील श्री. शिवाजी शिक्षण संस्थेद्वारा संचालित जनता कृषितंत्र विद्यालयामार्फत पोळा सणाचे औचित्य साधून रविवारी झालेल्या पोळा उत्सवात स्थानिक कोर्णाक कॉलनीतील वैभव इंगळे यांच्या बिजली, रॉकेट नामक बैलजोडीने अव्वल येण्याचा बहुमान पटकाविला. हा उत्सव गेल्य ...
प्रशासन व राजकीय कुरघोडीत अडकलेल्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाअभावी शहरातील घनकचऱ्याची विनाप्रकियाच विल्हेवाट लावली जात आहे. कंत्राटदारांकडील वाहनांमध्ये कचरा विलगीकरणाची सुविधा उपलब्ध नसल्याने ओला व सुका कचरा एकत्रित संकलित करुन सुकळी कंपोस्ट डेपोत ...
दोन वेगवेगळ्या घटनांत पाण्यात बुडून दोन युवकांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली. पोळ्याच्या दिवशी घडलेल्या या घटनेने परिसरात सर्वत्र शोककळा पसरली आहे. ...
राज्य शासनाने वृक्ष लागवड मोहिमेच्या चौथ्या टप्प्याला सुरूवात केली आहे. अगोदर २ कोटी नंतर १३ कोटी वृक्षलागवडीचा पल्ला गाठल्यानंतर आता चौथ्या टप्प्यावर विविध विभागांना ३३ कोटी वृक्ष लागवड करायची आहे. ...