राज्य शासनाच्या १० महत्त्वपूर्ण योजनांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. या अनुषंगाने जिल्हा प्रशासनात लगबग वाढली आहे. या योजनांच्या अंमलबजावणीत माघारलेल्या तीन तालुक्यांतील संबंधित अधिकाºयांना याबाबतची ...
शहरासह जिल्ह्यात डेंग्यूने सात नागरिकांना हकनाक जीव गमवावा लागला. यासाठी दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवून या प्रकरणाची गृह विभागाकडून चौकशी व कारवाई करावी, तसेच मृतांच्या कुटुंबाला भेट देऊन शासनाच्यावतीने आर्थिक मदत देण्याची ...
जिल्ह्यात हमीभावाने सोयाबीन, मूग व उडदाची खरेदी करण्यात येणार आहे. यासाठी सध्या सहा केंद्रांवर शेतकऱ्यांची आॅनलाइन नोंदणी सुरू आहे. जिल्हा काँग्रेस कमिटीच्या तंबीनंतर दोन केंद्रांना मंजुरी मिळणार असली तरी जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी व नांदगाव खंडेश्वर ...
अमरावती शासकीय आश्रमशाळांमध्ये नांदेड येथील पारसेकर अँड कंपनीने गेल्या तीन महिन्यांपासून तांदूळ पुरवठा केला नाही. त्यामुळे संबंधित कंत्राटदाराविरुद्ध ‘ब्लॅकलिस्ट’ची कारवाई केली जाणार आहे. ...
तिरुपती बालाजीचे प्रतीक असलेले तिवसा तालुक्यातील कुऱ्हा येथील श्री लहान बालाजी देवस्थान व मोठे बालाजी देवस्थानात नवरात्र उत्सवाला प्रारंभ झाला आहे. ...
हमीभावाने खरेदीसाठी आॅनलाईन नोंदणीचा बागुलबुवा सुरू आहे. जीएसटीच्या मुद्द्यावर बाजार समित्या बंद आहेत. नाफेडची केंद्रेही सुरू झालेली नाहीत. सोयाबीनचा हंगाम सुरू झाला असताना, खेडा खरेदीत शेतकऱ्यांची हजारोंनी लूट सुरू आहे. ...