राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदी संजय खोडके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांच्याकडे प्रसिद्धी माध्यम समन्वय व राजकीय विश्लेषण ही जबाबदारी प्रामुख्याने सोपविली आहे. ...
शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या शेकडोंच्या घरात गेली आहे. त्यांचा मोठ्या प्रमाणात हैदास वाढला आहे. ही बेवारस कुत्री वाहनांच्या मागे लागतात. त्यामुळे वाहने सुसाट पळविण्यातून अपघातांचे प्रमाण वाढले आहे. चार दिवसांपूर्वी या मोकाट कुत्र्यांनी शहरातील तीन ...
रेल्वे गाड्यांचे सातत्याने होणारे अपघात टाळण्यासाठी मध्य रेल्वे भुसावळ विभागाने ‘ट्रॅक ’ सुरक्षा मोहीम सुरू केली आहे. रूळांबाबतची समस्या आणि उपाययोजनांसाठी कृती आराखडा तयार केला आहे. त्याअनुषंगाने गँगमनकडे मोठी जबाबदारी सोपविली आहे. रेल्वे स्थानकाच्य ...
चांदूरबाजार तालुक्यातील विविध गावांमध्ये शिक्षण व आरोग्याची झालेल्या दुरवस्था आणि त्याला जबाबदार असलेल्या झेडपी प्रशासनाविरोधात शुक्रवारपासून प्रहारच्या पाच सदस्यांनी जिल्हा परिषदेसमोर उपोषण सुरू केले. ...
दिवसेंदिवस सगळीकडे वाढलेल्या प्रदूषणाला मुख्य कारण असलेले प्लास्टिक पन्नी व थर्मकोल यांच्यावर शासनाने नुकतीच बंदी आणली. मात्र, शासनाचा धाक नसलेले नागरिक मुख्य रस्त्यावरील दुभाजकापुढे वापरलेल्या प्लास्टिक पन्नीचे ढीग लावत आहेत. ...
राखीव वनजमिनीवर बांधकामासाठी केंद्र सरकारची पूर्वपरवानगी अनिवार्य आहे. मात्र, दर्यापूर तालुक्यातील वाल्मीकपूर ग्रामपंचायत क्षेत्रातील राखीव वनजमिनीवर अर्थकेंद्राचे (इंटरप्रिटेशन सेंटर) बांधकाम करण्यास उपवनसंरक्षकांनी परवानगी दिली तसेच या बांधकामासाठी ...
नव्या भूजल अधिनियमानुसार सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचा प्रभाव क्षेत्रातील विहिरींना पूर्णत: किंवा अंशत: बंद करण्याचा प्रथम अधिकार जिल्हा प्राधिकरणाला राहणार आहे. ...
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ परिसरात बिबट आणि सापांचा संचार असल्याने तेथील वसतिगृहातील विद्यार्थिनींना एकटीने बाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला आहे. गत आठवड्यात वसतिगृह परिसरातील रस्त्यावर एका सापाने काही वेळ ठिय्या दिला होता, हे विशेष. ...
विद्यार्थ्यांअभावी पहिलीचा वर्गच बंद असल्याचा धक्कादायक प्रकार महापालिकेच्या रामनगर शाळेत उघड झाला आहे. परिसरातील बहुतांश मुले खासगी शाळांकडे गेल्याने हा पेचप्रसंग उद्भवला आहे. महापालिका शाळांना लागलेली उतरती कळा या प्रकारातून अधोरेखित झाली आहे. ...