हीन दर्जाचे भाष्य करून धक्काबुक्की करणारे बेजबाबदार ठाणेदार मनीष ठाकरे यांची उचलबांगडी करा, अन्यथा भीम आर्मी आपल्या स्टाईलने आक्रमक आंदोलन करेल, असा इशारा भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांना निवेदनातून दिला. ...
डी.जे. साऊंड सर्व्हिस व साऊंड बँड पथकावर लादण्यात आलेल्या बंदीच्या निषेधार्थ वरूड पंचायत समितीचे सभापती विक्रम ठाकरे यांच्या नेतृत्वात येथे आक्रोश मोर्चा काढण्यात आला. ...
ऐतिहासिक नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या अचलपुरात कुंभकर्णाची निद्रिस्त अवस्थेतील सुमारे चारशे वर्षांपूर्वीची मूर्ती आहे. दसऱ्याला या मूर्तीपुढे रावण दहनानंतर कुंभकर्णाला सोने वाहण्याची परंपरा आहे. ...
राज्य शासनाच्या १० महत्त्वाकांक्षी योजनांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या जिल्हानिहाय दौरे करीत आहेत. या दौऱ्यापश्चात फलनिष्पत्तीसाठी मंत्रालयातील सचिवस्तर समितीद्वारा याचा पाठपुरावा केला जाणार आहे. ...
नवरात्रोत्सवाच्या वर्दळीत सोमवारी सायंकाळी राजकमल चौकात फुग्यात भरण्याच्या गॅसचे सिलिंडर फुटले. या स्फोटात एका तरुणीसह १४ वर्षीय मुलगा जखमी झाला. बॉम्बस्फोटासारख्या कानठळ्या बसविणाऱ्या आवाजामुळे भीतीपोटी नागरिकांची पळापळ झाल्याने यावेळी प्रचंड खळबळ उ ...
पत्नी अवंतिकाच्या मृत्यूला महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सीमा नैताम या जबाबदार असून, त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवावा, अशी तक्रार मृताचे पती अमोल इंगळे दोन्ही भाऊ सागर व सुमीत देशमुख यांनी राजरपेठ पोलिसांत नोंदविली. ...
‘विदर्भाचा कॅलिफोर्निया’ म्हणून नावारूपास आलेल्या वरूड तालुक्यात जुलै महिन्यापासून नदी-नाले कोरडेच असल्याने आणि सिंचन प्रकल्पात आवश्यक जलसाठा संचयित झाला नसल्याने पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे सिंचन विभाग सांगत आहे. वर ...
जिल्ह्यात मूग, उडीद व सोयाबीनची सर्वच केंद्रांवर आॅनलाइन नोंदणी व खरेदी सुरू करण्यासह अन्य मागण्यांसाठी आमदार यशोमती ठाकूर, आमदार वीरेंद्र जगताप व जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्या दालनात सोमवारी दुपा ...