दिवाळीच्या गोवर्धन पूजेनंतर दुसऱ्या दिवसापासून मेळघाटच्या काही ठरावीक गावांसह मध्य प्रदेशच्या सीमारेषेपलीकडच्या गावांमध्ये भरणाऱ्या बाजारात थाट्यांची धूम सुरू झाली आहे. सोमवारी मध्यप्रदेशच्या सावलमेंढा येथे थाट्यांचा बाजार भरला होता. ...
सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग नोंदविणाऱ्या नामवंत महिलेविषयी बदनामीकारक कमेंट टाकणाºया राहुल भोईर नावाच्या फेसबुकधारकाने माफी मागून सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सायबर पोलिसांनी त्या फेसबुक धारकाविरुद्ध गुन्हा नोंदविल्याने आता माफी मागून उपय ...
आपल्या नावाचे फेसबुक खाते उघडून आक्षेपार्ह संदेश किंवा छायाचित्र अपलोड करणारे सायबर गुन्हेगार सक्रिय झाले असून, शहरातील अनेकांचे फेसबुक खाते हॅक करून त्यावर आक्षेपार्ह छायाचित्रे अपलोड केल्याचे प्रकार हल्ली उघड होत आहेत. त्यामुळे सायबर गुन्हेगारांपास ...
गुन्हेगारांच्या दोन गटांतील जुन्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा पेन्शनपुरा येथील नवरंग दुर्गा मंडळाच्या मागे मंगळवारी रात्री ९.३० च्या सुमारास खून करण्यात आला. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली. सदर प्रकरणात पोलिसांनी एकाला अटक केली असून, दोघे पसार आह ...
शहरात मंगळवारी रात्री झालेल्या हत्येतील घटनेचे पडसाद बुधवारी दुपारी १२ च्या सुमारास उमटले. ३० ते ४० च्या संख्येने आलेल्या जमावाने सात ते आठ व्यापारी प्रतिष्ठानांवर प्रचंड दगडफेक केली तसेच व्यापाऱ्यावर चाकुहल्ला केला. ...
महापालिकेच्या अतिक्रमण विभागाद्वारे बुधवारी वलगाव मार्गावरील अतिक्रमणे हटविण्यात आली. मनपा आयुक्त संजय निपाणे यांचे आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. ...
हरिसाल येथील मजुरांना कामाचा मोबदला न मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वात सोमवारी उपविभागीय कार्यालयावर धडक देऊन वनपरिक्षेत्र अधिकाºयांची तक्रार करण्यात आली. ...
विद्यापीठात सहायक प्राध्यापकपदासाठी आता पीएच.डी. पदवी बंधनकारक केली असून, या पदवीशिवाय उमेदवारांना अपात्र करण्यात येणार आहे. त्यामुळे आगामी काळात पुन्हा एकदा पीएच.डी. संशोधकांची संख्या वाढणार असल्याचे संकेत आहे. ...
दिवाळीच्या सुट्यांमुळे महाविद्यालयांमध्ये रक्तदान शिबिर होऊ शकले नाहीत. त्यामुळे जिल्हाभरात रक्तपुरवठा करणाऱ्या इर्विन रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा जाणवू लागला आहे. ...
अमरावतीचे नवे जिल्हाधिकारी म्हणून ओमप्रकाश देशमुख यांची नियुक्ती झाली, तर विद्यमान जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांची नागपूरच्या महापालिका आयुक्तपदी नियुक्ती झाली. ...