राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५० व्या पुण्यतिथी महोत्सवानिमीत्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुकुंज मोझरी येथे २३ आॅक्टोबर रोजी उपस्थिती राहणार, अशी चर्चा व्हायरल होत असली तरी अद्याप याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. यामुळे पंतप्रधानांची उपस्थिती ...
हॉटेलमध्ये नोकरीच्या शोधात असणाऱ्या एका बेरोजगार तरुणाने गळ्यात सुरी खुपसून जीवन संपविले. ही धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास गांधी चौकातील स्वादिस्ट भोजनालयात घडल्याने शहरात प्रचंड खळबळ उडाली. अभिजित शरद इंगळे (३६,रा. गोदावरी कॉलन ...
पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी दिलेल्या निर्देशानुसार, शनिवारी पाच महापालिका कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले. आयुक्त संजय निपाणे यांनी त्याबाबतचे आदेश शनिवारी जारी केले. पाच कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त एका कंत्राटी स्वास्थ्य निरीक्षकाला बडतर्फ करण्यात आले ...
लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : डेंग्यू आजाराने अख्खे शहर कवेत घेतल्याच्या पार्श्वभूमिवर शनिवारी आ. रवि राणा यांनी डेंग्यू रुग्णांची भेट घेऊन महापालिका प्रशासनास खडेबोल सुनावले. शहरात तूर्तास ५०० पेक्षा अधिक रुग्णांना डेंग्यूची लागण झाली असून, पैकी तिघ ...
सपन प्रकल्पाचे चार दरवाजे उघडण्यात आले आहेत. धरण ९४ टक्के भरले असून, सपन प्रकल्पस्थळी व प्रकल्पाच्या कॅचमेन्टमध्ये पाऊस सुरूच असल्यामुळे जलसाठ्यात सातत्याने वाढ होत आहे. शुक्रवारला रात्री ११ वाजताच्या दरम्यान धरणाचे दोन गेट उघडले होते. ...
पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या पाहणी दौºयाच्या अनुषंगाने शनिवारी १७ कनिष्ठ कर्मचाºयांवर निलंबन व अन्य कारवाई करण्यात आली. तथापि, डेंग्यूच्या प्रकोपास जबाबदार असलेल्या आरोग्य अधिकारी सीमा नैताम यांच्यावर कारवाई करण्यास महापालिका आयुक्तांना मुहूर्त मिळ ...
शहरातील युवक मोठ्या प्रमाणात दारू आणि गांजा या नशेच्या आहारी गेल्याचे चित्र असून, याची विक्री अतिक्रमित असलेल्या विशिष्ट पानटपरीवरून केली जाते. मध्यप्रदेशच्या बºहाणपूर, धारणी, बहिरम आणि बडनेरा, अमरावती मार्गे हा अवैध माल येत असल्याचे स्पष्ट झाले आहे. ...
दाम्पत्यात उद्भवलेल्या वादात पत्नीने आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील निंभोरा बोडखा येथे शुक्रवारी घडली. पत्नीने स्वत:ला गळफास लावल्यानंतर पतीने विहिरीत उडी घेतल्याची माहिती मंगरूळ दस्तगीर पोलिसांना प्राप्त झाली; मात्र तो सापडत नसल्याने त्याचा शोध ...
यंदाच्या खरिपात १० आॅगस्टपासून पावसात सलग खंड असल्याने दोन लाख हेक्टरवरील सोयाबीन जागीच विरले. सोंगणीचा खर्च निघणे कठीण असल्याने हजारो हेक्टरमधील पिकात शेतकऱ्यांनी गुरे सोडली. जिल्ह्यातील किमान ४० टक्के क्षेत्रातील ‘कॅश क्रॉप’चे मातेरे झालेले असतानाह ...