क्रांती कॉलनीऐवजी सातुर्णामध्ये बांधण्यात आलेल्या नाना-नानी पार्कवर महिनाभरात काय कारवाई केली? कारवाई झाली नसल्याने हा सभागृहाचा अपमान नव्हे काय, याबाबत सभागृहाची माफी मागा, असे प्रश्न उपस्थित करीत तुषार भारतीय यांनी मंगळवारच्या आमसभेत वातावरण तापविल ...
आगामी २० वर्षांनंतर शहर कसे असेल? या शहर विकास योजनेचे प्रारूप मंगळवारच्या आमसभेत मांडण्यात आले. यामध्ये पूर्वी ५५१ आरक्षणे होती, आता १९३ आरक्षणांची भर पडली आहे. काही आरक्षणात बदलही करण्यात आलेला आहे. यामध्ये निवासी जागा ही सहा हजार ५५८ हेक्टर राहणार ...
नांदगाव पेठ पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत भूमिपूजनानंतर रखडलेला भारत डायनामिक्स प्रा. लि. हा प्रकल्प मार्गी लागला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी या प्रकल्पासाठी सातत्याने पाठपुरावा केला. तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्र ...
राष्ट्रीय स्तरावरील आदिवासी बांधवांचे कोरकू महासंमेलन पहिल्यांदा मेळघाटात पार पडले. यामध्ये महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तिसगड, झारखंड, आसाम गुजरात, राजस्थानातून आदिवासी बांधव आले होते. आदिवासी संस्कृतीचे जतन करण्याच्या उद्देशाने हे महासंमेलन घेण्यात आ ...
शहरात एकापाठोपाठ घडलेल्या धक्कादायक घटनांमुळे अमरावतीकर भयभित झाले असताना सोमवारी सकाळी शारदानगरात घरफोडीची घटना उघडकीस आली. चोरांनी एका वकिलाच्या घरातून सुमारे ३० लाखांचा ऐवज लंपास केल्याने खळबळ उडाली. शहरात वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे नागरिक द ...
पूर्व मेळघाट वनविभागाच्या घटांग वनपरिक्षेत्रांतर्गत बिहाली वनवर्तुळात कार्यरत महिला वनरक्षकाला वनतस्कर व त्यांच्या समर्थकांनी जिवे मारण्याचा प्रयत्न केला. सोमवारी बिहालीच्या वनरक्षक कविता भोरे कर्तव्यावर असताना अज्ञात इसमांनी तीन मोटारसायकलवरून त्यां ...
शहराचे आकर्षण व जलक्रीडेसाठी प्रख्यात वडाळी तलावात सुविधा निर्माण करून पर्यटनाला चालना देण्यात येणार आहे. यासाठी १५ वर्षांचा करारनामा कंत्राटदारांसोबत करण्यात येणार आहे. यासंदर्भात ४६.६५ लाखांची निविदा प्रक्रिया सध्या महापालिकेत सुरू आहे. महापालिकेच् ...