मद्यधुंद चालकाने मालवाहू कन्टेनर रेल्वे क्रॉसिंगच्या सुरक्षा पोलवर धडकले. ही घटना शनिवारी सायंकाळी बडनेरा हद्दीतील जुनीवस्तीत घडली. बडनेरा पोलिसांनी पाठलाग करून कन्टेनरला रानमाळसमोर ताब्यात घेतले. ...
सोरायसिस हा त्वचारोग प्रामुख्याने पूर्व विदर्भाची ओळख होती. त्याच्या सीमा ओलांडून हा आजार झपाट्याने पसरत चालला आहे. तो जीवघेणा नसला तरी प्रचंड वेदना आणि कुरुपता प्रदान करणारा आहे. त्याचे गांभीर्य ओळखून जागतिक आरोग्य संघटनेने २९ आॅक्टोबर हा दिवस सोराय ...
१०० हेक्टरपर्यंत सिंचन क्षमता असलेल्या योजनेच्या प्रशासकीय मान्यतेसाठी लघु सिंचन विभागाला आता जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन समितीचा नाहरकत (एनओसी) दाखला घ्यावा लागणार आहे. ...
सुकळी कंपोस्ट डेपोसह बडनेरा व अकोली येथे प्रस्तावित घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पात ‘बायोमायनिंग’चा समावेश करण्याचे निर्देश नगरविकास खात्याने दिले आहेत. ...
राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजनेची तीन वर्षांत १६ हजार १८८ कामे पूर्ण करण्यात आल्यामुळे ७५८ गावे १०० टक्के जलपरिपूर्ण झाल्याचा दावा जिल्हा प्रशासनाने केला आहे. ...
आठवडाभरात दोन माणसे व पाच जनावरांना ठार करणारा नरभक्षक वाघ एका वासराला ठार करीत जामडोह मोहाडी जंगलातून भरकटला आहे. त्यामुळे अमरावती, नागपूर, वर्धा या जिल्ह्यांतील १३ तालुक्यांमध्ये वाघाचे सावट कायम आहे. एकीकडे वनविभाग शिकार केलेल्या जागेवरच घेराबंदी ...
राष्ट्रसंतांचा विचार ग्रामगीतेच्या माध्यमातून जगात पोहोचला पाहिजे. गावाचे नियोजन व सहभाग ग्रामगीतेत सांगितल्याप्रमाणे केल्यास आदर्श गावाची निर्मिती प्रत्येक गावात होऊ शकते, असे प्रतिपादन आदर्श गावाचे शिलेदार पोपटराव पवार यांनी येथे केले. ...