लाईव्ह न्यूज :

Amravati (Marathi News)

खास आपल्यासाठी
आमदारांनी केली वसतिगृहाची पोलखोल - Marathi News | MLAs hostel polkhol | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आमदारांनी केली वसतिगृहाची पोलखोल

स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलींच्या शासकीय वसतिगृहातील विविध समस्यांचे निवारण करण्यासाठी मंगळवारी युवक काँग्रेसच्यावतीने समाजकल्याण उपायुक्तांना निवेदन देण्यात आले. निवेदन दिल्याच्या तासाभरातच समाजकल्याण उपायुक्तांनी वसतिगृहाला भेट दिली. ...

शेतकऱ्यांच्या दिवाळीत शासनाचाच खोडा - Marathi News | Diversion of the farmers in Diwali of Diwali | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :शेतकऱ्यांच्या दिवाळीत शासनाचाच खोडा

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : यंदाची दिवाळी पाच दिवसांवर आली असतानाही शासनाद्वारे सोयाबीन खरेदी सुरू झालेली नाही. दिवाळीनंतर हमीभावाने ... ...

सळईच्या चटक्यांनी बाळाचा मृत्यू - Marathi News | The death of the child with the beeswax | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :सळईच्या चटक्यांनी बाळाचा मृत्यू

पोटफुगीवर उपाय म्हणून आठ दिवसांच्या बाळाच्या पोटावर गरम लोखंडी सळईने चटके देण्यात आले. हा अघोरी उपचार सहन न झाल्याने बाळाला जीव गमवावा लागला. ही घटना मेळघाटातील कुही येथे मंगळवारी उघडकीस आली. ...

शहरात पोलिसांची एकता रॅली - Marathi News | Police unity rally in the city | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :शहरात पोलिसांची एकता रॅली

वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त शहरात पोलिसांची बुधवारी रॅली काढून एकतेचा संदेश दिला. सोबत राष्ट्रीय एकता दिवसाचे औचित्य साधून एकतेची शपथ घेतली. या रॅलीत पाचशेवर पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. ...

दिवसा आर्द्रता, रात्रीच्या थंडीने पुन्हा बोंडअळी - Marathi News | Humidity in the day, the bottleneck with night cold | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :दिवसा आर्द्रता, रात्रीच्या थंडीने पुन्हा बोंडअळी

सध्या दिवसाच्या तापमानात आर्द्रतेचे प्रमाण जास्त व रात्रीच्या थंडीत झालेली वाढ ही स्थिती बोंडअळीस पोषक असल्याने जिल्ह्यासह विदर्भात प्रादुर्भाव वाढला आहे. कीटकशास्त्र विभाग व गुलाबी बोंडअळी सनियंत्रण समितीमधील कीटकशास्त्रज्ञांच्या दोन दिवसांतील सर्वे ...

कर्नाटकातील ऊसतोड मुकादमाने महिलेला ठेवले ओलीस - Marathi News | women kidnap from Amrawati | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कर्नाटकातील ऊसतोड मुकादमाने महिलेला ठेवले ओलीस

कर्नाटकातील ऊसतोडणीसाठी पैसे घेऊन मजूर पुरविले नसल्याने चिडलेल्या मुकादमाने धारणी तालुक्यातील एका महिलेच्या ३५ वर्षीय मुलीला पळवून नेऊन ओलीस ठेवले.  ...

विद्या प्राधिकरणातील सहायक शिक्षकांना मुदतवाढ, २६५ शिक्षकांचा समावेश - Marathi News | Extension of assistant teachers in Vidya Pradhikaran | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :विद्या प्राधिकरणातील सहायक शिक्षकांना मुदतवाढ, २६५ शिक्षकांचा समावेश

महाराष्ट्र राज्य संशोधन व प्रशिक्षण परिषदेने प्रादेशिक विद्या प्राधिकरणात कार्यरत २६५ विषय सहायक शिक्षकांना ३० एप्रिल २०२० पर्यंत मुदतवाढ दिली आहे. यात मुंबई, नाशिक, औरंगाबाद, नागपूर व अमरावती विभागाचा समावेश आहे. ...

दादासाहेबांच्या जयंतीनिमित्त ३०० मुखवट्यांची मांडणी - Marathi News | 300 masks laid out on the birth anniversary of Dadasaheb | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :दादासाहेबांच्या जयंतीनिमित्त ३०० मुखवट्यांची मांडणी

श्री दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्टद्वारा संचालित फ्रेजरपुरा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयात दादासाहेब गवई यांच्या जयंतीचे औचित्य साधून मंगळवारी त्यांचे विविधरंगी ३०० मुखवटे तयार करण्यात आले. ...

अचलपूरचे माजी उपाध्यक्ष अजय लकडे यांची आत्महत्या - Marathi News | Ajay Lakkhar, a former vice-president of Achalpur, suicides | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अचलपूरचे माजी उपाध्यक्ष अजय लकडे यांची आत्महत्या

अचलपूर येथील लब्धप्रतिष्ठित युवा शेतकरी तथा नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष अजय पुरुषोत्तम लकडे (३६, रा. अब्बासपुरा) यांचा धारणी मार्गावरील बिहालीजवळ कारमध्ये मंगळवारी पहाटे ५ वाजता मृतदेह आढळल्याने जुळ्या शहरांत एकच खळबळ उडाली आहे. ...