शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये जिल्ह्यातील १४ पैकी केवळ पाच तालुके आहेत. इतरही नऊ तालुक्यांतील दुष्काळी परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे शासनाने संपूर्ण जिल्ह्यातच दुष्काळ जाहीर करावा, असा प्रस्ताव जिल्हा परिषद सदस्य सुनील डिके यांन ...
ज्या जन्मदात्यांनी आयुष्य दिले, जीवन तेजामय केले, त्यांनाच कुलदीपक विसरले आहेत. आयुष्याच्या संध्याकाळी भेटीच्या रूपाने त्यांना मिणमिणत्या पणतीचेही दर्शन घडत नाही. दिवाळीच्या पर्वावर तरी आपल्याला आपले कुलदीपक घराकडे नेतील, अशी अपेक्षा वृद्धाश्रमातील व ...
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत पाचही जिल्ह्यातील महाविद्यालयात कार्यरत तासिका तत्वावरील प्राध्यापकांचे थकित वेतन मिळणार आहे. येथील उच्च शिक्षण सहसंचालकांच्या बैठकीत गुरूवारी हा निर्णय घेण्यात आला. शिक्षण मंचच्या पुढाकाराने तासिका तत्वावरील प ...
दिवाळी उत्सवाचे भारतीय संस्कृतीत अन्यय साधारण महत्व आहे. मात्र, यंदा पहिल्यांदाच अमरावती मध्यवर्ती कारागृहातील बंदी बांधवांनी सुबक आणि आर्कषक लक्ष्मीच्या मुर्त्या साकारल्या आहेत. या मुर्ती विक्रीसाठी शासकीय दराने उपलब्ध असणार आहे. मूर्ती विक्रीच्या उ ...
अपुरा पाऊस व बोंडअळीचा प्रकोपामुळे गतवर्षीचा खरीप हंगाम उद्वस्त झाला. यामधून शेतकरी सावरावा, यासाठी शासनाने कर्जमाफीची योजना राबविली मात्र अटी शर्र्तींच्या निकषात शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा झालाच नाही. त्यामुळे आर्थिक अडचणीतील शेतकरी मृत्यूला कवटाळत आ ...
अचलपूर तालुक्यातील ग्रामीण भागात चोरट्यांनी आपला मोर्चा संत्राफळाकडे वळविला आहे. मध्यरात्री बागेतील फळे चोरून नेण्यात येत असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. बुधवारी पहाटे चमक येथे चोरट्यांंनी संत्री रस्त्यावरच टाकून पळ काढला. ...
शाळांची गुणवत्ता व विद्यार्थ्यांची पटसंख्या टिकविण्याचे आव्हान न पेलविलेल्या तब्बल ११२ शिक्षकांवर कारवाईची टांगती तलवार आहे. ‘ड’ संवर्गातील अशा शिक्षकांची चढत्या क्रमाने यादी करून संबंधित शिक्षकांवर कठोर कारवाईच्या सूचना आ. सुनील देशमुख यांनी दिल्या. ...
सतत १२ दिवस जिल्ह्यात धुमाकूळ घालणारा वाघोबा मध्य प्रदेशच्या पलासपानी जंगलात स्थिरावला आहे. त्याची अमरावती जिल्ह्यात परतण्याची शक्यता कमी असली तरी सावधगिरी बाळगण्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. ...
नरभक्षक वाघाची दहशत जिल्ह्यावर असतानाच पुन्हा दोघांवर वाघाने हल्ला केल्याची घटना गुरुवारी दुपारी जामगाव खडका ते पांढरघाटी मार्गावरील उमरी ते गहू बारसा दरम्यान दुपारी ३.३४ वाजता घडली. नरभक्षक वाघाचे लोकेशन पलासपानी येथे असताना, हा वाघ कोणता, असा प्रश् ...