धनप्राप्ती होत असल्याच्या अफलातून कारणांनी वापरला जाणारा मांडूळ (दुतोंड्या) साप तस्करांवर करडी नजर ठेवण्याच्या सूचना वनविभागाच्या वरिष्ठांनी दिल्या आहेत. ...
शहर पोलीस आयुक्तालय सीसीटीएनएस (क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क अँड सिस्टिम) प्रणालीच्या कामकाजात अमरावती राज्यात अव्वल ठरले असून, येथील वैयक्तिक उत्कृष्ट कामगिरीत पोलीस शिपाई निखिल पांडुरंग माहुरे अव्वल ठरले आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : पिकांच्या गुणवत्तेत वाढ म्हणजेच पिकांच्या उत्पादनखर्चात कमी होऊन उत्पन्नात भर पाडण्यासाठी आता ‘नॅनो टेक्नॉलॉजी’चा ... ...
नागपूर-मुंबई द्रुतगती समृद्धी महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेत राज्य शासन भूसंपादन कायद्याचे उल्लंघन करीत आहे. यामुळे उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सरकारविरोधात अवमान याचिका दाखल करण्यात आल्याची माहिती आ. वीरेंद्र जगताप व तुकाराम भस्मे यांनी शन ...
सुशिक्षितपणाचा टेंभा मिरवणाऱ्या अमरावती जिल्ह्यात महिलांची सुरक्षितता हा चिंतेचा विषय आहे. गेल्या ४८ तासांत पोलिसांनीच त्यांच्याकडे दाखल तकारींवरून नोंदविलेल्या गुन्ह्यांवरून ही बाब स्पष्ट झाली आहे. ...
उपलब्ध पाण्याचा शेतीसाठी अधिकतम वापर हे शासनाचे धोरण आहे. कालव्याचे पाणी वहन व वितरण ही खर्चीक प्रणाली असल्याने आता जमिनीच्या १.२ मीटर खोलीवरून नलिका टाकण्यात येणार आहे. यादरम्यान शेतात उभे पीक असल्यास नुकसान झालेल्या क्षेत्राची भरपार्ई शेतकऱ्यांना म ...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी विदर्भ प्रांत संघचालक व श्रीमती नरसम्मा हिरय्या शैक्षणिक ट्रस्टचे अध्यक्ष दादारावजी वामनराव भडके यांचे शनिवारी सांयकाळी ५.३० वाजता हृदयविकाराने निधन झाले. ...
वरूड मार्गावर सेेंट्रल बँक आॅफ इंडियापुढे खासगी बसच्या धडकेत दुचाकीवरील युवक ठार झाला, तर त्याचा सहकारी गंभीर जखमी झाला. शुक्रवारी सकाळी ११ वाजता हा भीषण अपघात घडला. यानंतर संतप्त नागरिकांनी हिवरखेडनजीक वाहन गाठून त्याची तोडफोड केली. ...