राज्य शासनाच्या १० महत्त्वाकांक्षी योजनांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या जिल्हानिहाय दौरे करीत आहेत. या दौऱ्यापश्चात फलनिष्पत्तीसाठी मंत्रालयातील सचिवस्तर समितीद्वारा याचा पाठपुरावा केला जाणार आहे. ...
नवरात्रोत्सवाच्या वर्दळीत सोमवारी सायंकाळी राजकमल चौकात फुग्यात भरण्याच्या गॅसचे सिलिंडर फुटले. या स्फोटात एका तरुणीसह १४ वर्षीय मुलगा जखमी झाला. बॉम्बस्फोटासारख्या कानठळ्या बसविणाऱ्या आवाजामुळे भीतीपोटी नागरिकांची पळापळ झाल्याने यावेळी प्रचंड खळबळ उ ...
पत्नी अवंतिकाच्या मृत्यूला महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सीमा नैताम या जबाबदार असून, त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवावा, अशी तक्रार मृताचे पती अमोल इंगळे दोन्ही भाऊ सागर व सुमीत देशमुख यांनी राजरपेठ पोलिसांत नोंदविली. ...
‘विदर्भाचा कॅलिफोर्निया’ म्हणून नावारूपास आलेल्या वरूड तालुक्यात जुलै महिन्यापासून नदी-नाले कोरडेच असल्याने आणि सिंचन प्रकल्पात आवश्यक जलसाठा संचयित झाला नसल्याने पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे सिंचन विभाग सांगत आहे. वर ...
जिल्ह्यात मूग, उडीद व सोयाबीनची सर्वच केंद्रांवर आॅनलाइन नोंदणी व खरेदी सुरू करण्यासह अन्य मागण्यांसाठी आमदार यशोमती ठाकूर, आमदार वीरेंद्र जगताप व जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्या दालनात सोमवारी दुपा ...
अंशदायी पेन्शन योजना (डीसीपीएस) महापालिकेला आता लागू नसल्याची स्पष्ट कबुली वित्त विभागाने दिल्याने आजपावेतो केलेली कोट्यवधींची कपात बेकायदा ठरली आहे. ...
अंबा-एकविरा देवी संस्थानतर्फे पत्रिका वाटून घेण्यात येणारा महाप्रसादाचा कार्यक्रम यंदा खुला करण्यात आला . नवरात्रोत्सवात आतापर्यंत दहा हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. महाप्रसाद खुला करण्यात आल्याने सर्वसामान्य भक्तगणांना दिलासा मिळाला आहे. ...