कर्नाटकातील ऊसतोडणीसाठी पैसे घेऊन मजूर पुरविले नसल्याने चिडलेल्या मुकादमाने धारणी तालुक्यातील एका महिलेच्या ३५ वर्षीय मुलीला पळवून नेऊन ओलीस ठेवले. ...
महाराष्ट्र राज्य संशोधन व प्रशिक्षण परिषदेने प्रादेशिक विद्या प्राधिकरणात कार्यरत २६५ विषय सहायक शिक्षकांना ३० एप्रिल २०२० पर्यंत मुदतवाढ दिली आहे. यात मुंबई, नाशिक, औरंगाबाद, नागपूर व अमरावती विभागाचा समावेश आहे. ...
श्री दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्टद्वारा संचालित फ्रेजरपुरा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयात दादासाहेब गवई यांच्या जयंतीचे औचित्य साधून मंगळवारी त्यांचे विविधरंगी ३०० मुखवटे तयार करण्यात आले. ...
अचलपूर येथील लब्धप्रतिष्ठित युवा शेतकरी तथा नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष अजय पुरुषोत्तम लकडे (३६, रा. अब्बासपुरा) यांचा धारणी मार्गावरील बिहालीजवळ कारमध्ये मंगळवारी पहाटे ५ वाजता मृतदेह आढळल्याने जुळ्या शहरांत एकच खळबळ उडाली आहे. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या सुवर्ण पुण्यतिथी महोत्सवात ३० आॅक्टोबरला हजारो भाविकांच्या उपस्थितीत गोपालकाला झाला. राष्ट्रसंतांचे क्रांतिकारक अभंग आणि ‘पुंडलिक वरदाऽऽ हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेवऽऽ तुकाराम’च्या गजरात राष्ट्रसंतांच्या सुवर्ण पुण्यतिथी ...
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांच्या हस्ते ग्लोबल एज्युकेशन लि.द्वारा प्रकाशित यूजीसी, नेट/सेट, मराठी पेपर भाग-दोन व जनरल अँड इंजिनीअरिंग जीआॅलॉजी पुस्तकांचे विमोचन करण्यात आले. ...
जिल्ह्यातील पाच तालुक्यांत दुष्काळस्थिती शासनाने जाहीर केली असली तरी सर्वच तालुक्यांत हीच स्थिती कायम आहे. जिल्ह्यातील ८ लाख पशुधनाला किमान जानेवारीपर्यंत पुरेल एवढ्या वैरणीची तजवीज तूर्तास आहे. त्यानंतर मात्र वैरण टंचाईची झळ पोहोचणार आहे. ...
दिवाळीनिमित्त महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने हंगामी भाडेवाढ करण्यात येणार आहे. ही भाडेवाढ ३१ आॅक्टोबरच्या मध्यरात्रीपासून लागू होईल व २० नोव्हेंबरपर्यंत लागू राहील. ...