खान्देशी अहिराणी कस्तुरी मंचद्वारे आयोजित मराठमोळ्या संकल्पनेवर आधारित महाराष्ट्र सौंदर्य सम्राज्ञी स्पर्धेमध्ये अमरावतीच्या सौंदर्याचा बोलबाला ठरला. या स्पर्धेत महाराष्ट्र सौंदर्य सम्राज्ञी गटात शीतल मनोज चौधरी उपविजेताच्या मुकुटाच्या मानकरी ठरल्या, ...
शहरातील मुख्य मार्गांवरील वाहतूककोंडीने अमरावतीकर हैराण झाले आहेत. सिमेंट रस्त्यांचे बांधकाम डोकेदुखी ठरली आहे. जिल्हा प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाचा फटका वाहनचालकांनाच बसत आहे. सार्वजनिक बांधकाम व पोलीस विभाग यांच्यातील समन्वयाअभावी दररोज नागरिकांना ज ...
तालुका मुख्यालय आणि राज्य सीमेवरील मोठी बाजारपेठ असल्याने येथे सर्व रेल्वे गाड्यांना थांबा देण्यात यावा तसेच नागपूर-नरखेड-अमरावती पॅसेंजर आणि कोल्हापूर-नागपूर रेल्वे गाडी सुरू करण्याची मागणी आॅरेजसिटी प्रवासी संघाच्यावतीने करण्यात आली आहे. ...
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात बुधवारी आविष्कार स्पर्धेला थाटात प्रारंभ झाला. यात पाचही जिल्ह्यांतील महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी आपली कल्पनाशक्ती आणि ज्ञानाच्या बळावर नवसंशोधनात आघाडी घेतली आहे. मोटरसायकलची चोरी रोखणे, वीज वितरण व्यवस्थेत बि ...
गुजरातला चांगल्या पगाराच्या नोकरीच्या आमिषातून नेण्यात आलेल्या मेळघाटातील १५ मुलांना धारणी पोलिसांच्या सहकार्याने परत आणण्यात आले. बुधवारी ती आपआपल्या गावी परतली. ...
जिल्हा स्त्री रुग्णालयात एक दिवसाआड एक बालमृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती वर्षअखेर आकडेवारीवरून उघड होत आहे. ३६० दिवसांत २३५ बाळांचे मृत्यू झाले असून, ६ मातामृत्यू झाले आहेत. गेल्या वर्षातील मार्च २०१७ ते एप्रिल २०१८ पर्यंत २७१ बालमृत्यू झाले होते, ...
गावाशेजारील जंगलाचे संरक्षण, संवर्धन आणि वन्यजीवांच्या सुरक्षिततेसाठी स्थापन झालेल्या संयुक्त वनव्यस्थापन केलेल्या समितीमार्फत विविध विकास कामांचे ऑडिट होणार आहे. ...
अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविकांना मानधन वाढीची घोषणा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०१८ मध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे केली. मात्र, या घोषणेची अंमलबजावणी झालेली नाही. ...