बायोकल्चर फवारणीतून सुकळी कम्पोस्ट यार्डमधील सुमारे आठ लाख टन कचऱ्याचे खत २१ दिवसांत निर्माण करून दाखवा आणि एक लक्ष रुपयांचे पारितोषिक आमच्याकडून घ्या, असे आव्हान पर्यावरण तज्ज्ञ नंदकिशोर गांधी, किशोर देशमुख आणि प्रकाश लढ्ढा यांनी महापालिका आयुक्त सं ...
शाश्वत कन्सेप्ट स्कूलने महापालिकेच्या सहकार्याने यंदाची दिवाळी ज्ञानदीप उजळून करण्यासाठी अभिनव संकल्पना साकारली आहे. दिवाळीच्या फटाक्यांसाठी प्रसिद्ध सायन्स कोअर मैदानातील बाजारपेठेत शाश्वतच्या मुलांनी पुस्तक विक्रीचा स्टॉल थाटला आहे. या पुस्तकविक्री ...
मोर्शी तालुक्यातील सावरखेड (पिं) या गावाला पाणीपुरवठा करणारे स्त्रोत आटल्याने १० दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे गावातून नेरपिंगळाई तेथे पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीतून पाणी देण्यात यावे. या मागणीसाठी शेकडो ग्रामस्थांनी आ. बच्चू कडू यांच्या नेत ...
बेलोरास्थित दोन गोदामावर अन्न व औषधी प्रशासनाने शनिवारी रात्री छापा मारून ४५ लाख रुपये किमतीचा गुटखा जप्त केला. याप्रकरणात दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले . ...
वाळूने भरलेले ट्रॅक्टर न थांबविता वाळूचोरट्यांनी पळ काढल्याच्या दोन घटना तिवसा तालुक्यातील कौंडण्यपूर येथे २६ व ३० आॅक्टोबर रोजी घडल्यात. याप्रकरणी तलाठ्याच्या तक्रारीवरुन मारडा व कौंडण्यापूर येथील दोन ट्रॅक्टर चालकांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आ ...
१०० हेक्टरपर्यंत सिंचन क्षमता असलेल्या योजनेच्या प्रशासकीय मान्यतेसाठी लघु सिंचन विभागाला आता जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन समितीचा नाहरकत (एनओसी) दाखला घ्यावा लागणार आहे. ...
येत्या काही दिवसांत राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय बदलाचा मोठा परिणाम शेतमालावर जाणवणार आहे. परिणामी मालाला अधिक भाव मिळणार आहे. त्यामुळे विदर्भातील शेतक-यांनी सोयाबीन उशिरा विकावे, असे आवाहन राज्य कृषीमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी अमरावतीत रविवारी ...