दिवळीच्या पाडव्याला कोंडेश्वर परिसरातील भिवापूर तलावात बुडालेल्या इसमाचा मृतदेह शनिवारी जिल्हा शोध, बचाव पथकाने बडनेरा पोलिसांच्या मदतीने १० नोव्हेंबर रोजी काढला. तब्बल ४५ तास ही शोधमोहीम राबविली गेली. ...
२०० गजानन भक्तांचा समावेश असणाऱ्या पायी वारीचे प्रस्थान शनिवारी बडनेऱ्यातून शेगावकडे झाले. तत्पूर्वी, भव्य मिरवणूक व श्वाचा रिंगण सोहळा रंगला. भाविकांची यावेळी मोठी गर्दी होती. जुनी वस्तीतील श्री गजानन महाराज चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने बडवेरा ते शेगाव ...
चार महिन्याच्या कालावधीतील कमी पाऊस व दोन वेळा पावसाचा खंड व परतीचा पाऊसही बेपत्ता यामुळे जिल्ह्यातील हलक्या व मध्यम जमिनीत आर्द्रतेचा अभाव आहे. पीक फुलोºयावर येत असताना आर्द्रतेअभावी फुलोर गळायला लागला आहे. पीकदेखील पिवळे पडून ‘मर’ रोगाचा प्रादुर्भा ...
वाहन चालविताना एखादा चालक एकटाच बडबड करताना दिसतो. त्याचे जवळून निरीक्षण केल्यास, त्याच्या कानात इअरफोन असल्याचे दिसते. हा प्रकार नियमबाह्य आहे, मात्र, मोबाइल हाती घेऊन कानाला लावून बोलणाऱ्यांवर वाहतूक पोलीस कारवाई करतात. इअरफोनवर बोलणाºयांविरुद्ध कध ...
स्थानिक गर्ल्स हायस्कूल चौकालगत मॉलसमोर उभ्या तीन कार अचानक जळून बेचिराख झाल्या. ही घटना गुरुवारी रात्री १० च्या सुमारास घडली. फटाक्यांच्या स्फोटाने ही आग लागली असावी, अशी शंका वर्तविली जात आहे. यात सुमारे २५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंद ...
ऊर्ध्व वर्धाच्या उजवा मुख्य कालव्याच्या ४० किमीवर सरळ विमोचक, विमोचक, मायनर ओव्हरटॅपमुळे लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. मात्र, हे कालव्याचे नव्हे, तर पावसाचे साचलेले पाणी असल्याचा कांगावा जलसंपदा विभागाने सुरू केला आहे. ...
जिल्हा परिषदेकडे रस्त्यांच्या कामाचे अधिकार पालकमंत्र्यांना देण्यात आले होते. याविरोधात भंडारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष रमेश डोंगरे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. ...
मांगल्याचा दिवाळी सण सर्वत्र आतषबाजीत सुरू असताना, रक्ताच्या नात्यांनी झिडकारलेल्या, उपेक्षित वयोवृद्धांना वयाच्या नव्वदीत अभ्यंगस्नान आणि सुगंधी उटण्याने स्नान घातल्याने त्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. लढा संघटनेचे अध्यक्ष संजय देशमुख यांच्या पु ...