विद्यापीठात सहायक प्राध्यापकपदासाठी आता पीएच.डी. पदवी बंधनकारक केली असून, या पदवीशिवाय उमेदवारांना अपात्र करण्यात येणार आहे. त्यामुळे आगामी काळात पुन्हा एकदा पीएच.डी. संशोधकांची संख्या वाढणार असल्याचे संकेत आहे. ...
दिवाळीच्या सुट्यांमुळे महाविद्यालयांमध्ये रक्तदान शिबिर होऊ शकले नाहीत. त्यामुळे जिल्हाभरात रक्तपुरवठा करणाऱ्या इर्विन रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा जाणवू लागला आहे. ...
अमरावतीचे नवे जिल्हाधिकारी म्हणून ओमप्रकाश देशमुख यांची नियुक्ती झाली, तर विद्यमान जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांची नागपूरच्या महापालिका आयुक्तपदी नियुक्ती झाली. ...
महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या बुधवारी पोलीस उपविभागीय कार्यालयात ठाणेस्तरावर सर्वसामान्यांशी संवाद साधणार असल्याचे अमरावती जिल्ह्याचे नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप झळके यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. ...
यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस व ऊर्ध्व वर्धा धरणाचा मुख्य येवा असणाºया मध्य प्रदेशातदेखील पर्जन्यमान कमी झाल्याने प्र्रकल्पात सध्या ३९ टक्केच जलसाठा आहे. आगामी पाणीटंचाईच्या पार्र्श्वभूमीवर जिल्हाधिकाºयांनी ५५ दलघमी पाण्याचे आरक्षण केले आहे. मात्र, प्रक ...
केंद्र सरकारने दोन वर्षांपूर्वी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाचे दुसरे वर्षश्राद्ध काँग्रेसने सोमवारी केले. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर जोरदार निदर्शने करीत भाजप सरकारचा निषेध करण्यात आला. ...
विद्यापीठांतर्गत सुरू झालेल्या हिवाळी परीक्षेची वेळ २ वाजता असताना महाविद्यालयाने परीक्षार्थी विद्यार्थ्यांना दीड वाजता परीक्षा प्रवेशपत्राचे वाटप केल्याचा प्रकार सोमवारी उजेडात आला. येथील श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयात हा प्रकार घडला. ...
आॅनलाईन खरेदीनंतर नादुरूस्त झालेल्या शेगडीबाबत सेवा न पुरविणाऱ्या शिनाग अलाईड एन्टरप्रायजेससह फ्लिपकार्टला जिल्हा ग्राहक मंचाने दहा हजार रुपयांचा दंड १० टक्के व्याजासह देण्याचा महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. या निर्णयामुळे तक्रारकर्त्या ज्येष्ट नागरिकाल ...
पाण्याअभावी संत्राबागा धोक्यात आल्याने शेतकऱ्यांनी मिरचीे या नगदी पिकाला प्राधान्य दिले आहे. तालुक्यात मिरची पीक मोठ्या प्र्रमाणात असून, तिखट चवीच्या या मिरचीला विदेशात मागणी वाढली आहे. रात्रीतून चालणाऱ्या या एकमेव मिरची बाजारपेठेमुळे हजारो नागरिकांन ...