महसूल विभाग व पोलीस प्रशासनाच्या हातावर तुरी देऊन मध्यरात्री रेतीचे अवैध उत्खनन तालुक्यात १५ दिवसांपासून सुरू होते. शासनाने रेती माफियांवर कठोर कारवाई करावी, असे आदेश देऊन सुद्धा कारवाई करण्यात आली नव्हती. ...
आॅटो, बसप्रवासादरम्यान महिलांजवळील रोख वा दागिने लंपास करणारी महिलांची टोळी शहरात सक्रीय झाली आहे. मंगळवारी फे्रजरपुरा हद्दीत आॅटो प्रवासी महिलेच्या पर्समधून ५६ हजार ४०० रुपयांची रोख लंपास झाली, तसेच राजापेठ हद्दीत बसप्रवासी महिलेच्या पर्समधून सोन्या ...
मनरेगाच्या कामात शिथिलता देण्यात आल्याने अवघ्या महिनाभरात राज्यात सर्वाधिक अमरावती जिल्ह्यात मंगळवार ११ डिसेंबर रोजी तब्बल ४९ हजार ८१४ मजूर मनरेगाच्या जावून पोहचली आहे. ...
मेळघाटात शिकारीत सहा वाघ मारले गेले. यात एकाची बंदुकीच्या गोळीने, तर पाच वाघांवर विषप्रयोग करण्यात आला. यात दोन बिबटांचा समावेश आहे. मृत वाघांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ...
चांदूर बाजार तालुक्यातील बोरगाव मोहना येथील शेतजमीन मोजून आठ माजी सैनिक तसेच भूमिहीन शेतमजूर लोकांना ताबा देण्याबाबत राज्य शासनाचे निर्देश व न्यायायलयाचा निकाल २९ वर्षांपूर्वी मिळाला. त्याच्या अंमलबजावणीच्या मागणीसाठी ६ डिसेंबरपासून जिल्हा कचेरीसमोर ...
तालुक्यातील नरसिंगपूर येथे विवाहितेचा चिमुकल्या मुलासह जळून मृत्यू झाला. मात्र, हा अपघात नसून सासरच्या मंडळीने तिला मुलासह जाळून मारल्याची तक्रार विवाहितेच्या वडिलांनी दर्यापूर पोलीस ठाण्यात दिली. याप्रकरणी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे ...
सरासरीपेक्षा २५ टक्के पाऊस कमी झाल्याने जिल्ह्याचा भूजलस्तर १० फुटांपर्यंत घटला. गावागावांतील पाण्याचे स्रोत झपाट्याने आटत आहेत. त्यामुळे यंदा ७६२ गावांना पाणीटंचाईची झळ बसणार आहे. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देशित केल्याने संभाव्य कृती आराखडा तयार ...
बांधकाम, खनिकर्म, पर्यावरण आणि उद्योग खात्याचे राज्यमंत्री तसेच अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या घरासमोर जादूटोणा करण्यात आल्याची तक्रार त्यांचे स्वीय सहायक अमोल मुकुंद काळे (३९, रा. कठोरा नाका) यांनी गाडगेनगर पोलिसांत नोंदविली. ...
तिकडे तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाने जोरदार मुसंडी मारली अन् इकडे शहर-जिल्हा काँग्रेसजनांना आनंदाचे उधाण आले. अमरावती शहर, तालुका मुख्यालये आणि ग्रामीण भागांत हा आनंद जाहीरपणे साजरा केला गेला. ...