कर्करोगग्रस्त कबड्डीपटू वृषभ बानासुरे याच्या उपचारासाठी गावातील कबड्डी संघांचा संघर्ष अजूनही सुरूच आहे. नुकत्याच खानापूर येथे झालेल्या कबड्डीच्या सामन्यांमध्ये नांदगाव पेठ येथील संघांनी तीनही बक्षिसे खेचून आणली. मान्यवरांच्या हस्ते बक्षीस स्वीकारताना ...
हमालपुऱ्यातील प्रगती सॉ मिलला बुधवारी सकाळी लागलेल्या आगीत लाखोंचा मुद्देमाल जळून खाक झाला. आग विझविण्यात निर्माणाधीन रस्त्यांचा अडसर निर्माण झाला. घटनास्थळी पोहोचण्यासाठी अग्निशमनच्या वाहनांना कसरत करावी लागली. पाच मिनिटांऐवजी १५ ते २० मिनिटे लागली. ...
फुटपाथवर व्यवसाय थाटणाºया पानटपरीचालकाने महापालिका अधिकाºयांना जिवे मारण्याची धमकी दिली. बुधवारी सायंकाळी चारच्या सुमारास जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागासमोरील रस्त्यालगत असणाºया फुटपाथचे अतिक्रमण हटविताना हा प्रकार घडला. यासंदर्भात अतिक्रमण निर्मूलन ...
गतवर्षीच्या उदंड प्रतिसादानंतर पुन्हा एकदा ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’चे दुसरे पर्व सुरू होत आहे़ यात सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील सरपंचांना १५ जानेवारीपर्यंत ‘लोकमत’च्या जिल्हा तथा विभागीय कार्यालयात आपले प्रस्ताव सादर करता येणार आहेत. ...
भरमसाट कर लावण्यात धन्यता समजणारे विद्यमान सरकार आहे. लहान-मोठ्या उद्योग-व्यवसायांसाठी कुठलीच योजना यांच्याजवळ नाही आणि व्यापाऱ्यांवर निर्बंध घालण्याशिवाय काहीच करीत नसल्याचे सत्य आहे. ...
रेल्वेत कॉलेज बॅगची तपासणी होत नाही. याचा नेमका फायदा घेत नवख्या युवकांकडून कॉलेज बॅगमधून दारू आणि गुटखा तस्करी चालविली आहे. दारूबंदी असलेल्या वर्धा जिल्ह्यात बडनेरा येथून हा माल रेल्वेने जातो. सुरक्षा यंत्रणेच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा प्रकार बिनधा ...
अमरावती - मुंबई अंबा एक्सप्रेसच्या दोन एसी कोचवर मेळघाट रेखाटला जाणार आहे. त्यात मेळघाटातील वन व वन्यजीव आणि नैसर्गिक सौंदर्य प्रवाशांना बघावयास मिळणार आहे. ...
राज्य शासनाने यंदा ३३ कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्टपूर्तीसाठी कृती आराखडा तयार केला आहे. तब्बल तीन महिन्यांपर्यंत ही मोहीम चालणार असून, यावेळी वृक्षलागवड मोहिमेचे ड्रोन शूटिंग, स्पॉट फोटोग्राफी केली जाणार आहे. ...