लोकोत्तर संत, कर्मयोगी गाडगेबाबा यांची जनमानसातील महती ठसठशीतपणे पुढे आली ती गुरुवारी सकाळी समाधी मंदिरातून निघालेल्या पुण्यतिथी शोभायात्रेने. बुधवारी रात्री १२.२० वाजता हजारोंनी मौन श्रद्धांजली वाहिल्यानंतर पुन्हा हा समुदाय एकत्र आला. प्रत्येकाच्या ...
पोलीस दादा, तुम्ही गुन्हेगारांना खरेच मारता का हो, सायबर गुन्हे म्हणजे काय हो, झीरो डायरी कशाला म्हणतात, अशा एक ना अनेक विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे पोलिसांना द्यावी लागली. शुक्रवारी राजापेठ पोलीस ठाण्याला स्कूल आॅफ स्कॉलर्स शाळेतील विद्यार्थ् ...
मागील आठवड्यापासून विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटनस्थळासह संपूर्ण मेळघाट थंडीने गारठला आहे. या आठवड्यात सर्वात कमी 7 अंश सेल्सिअस, तर कमाल १५ अंश सेल्सिअसची नोंद झाली. ...
खरीप-रब्बी हंगामात सर्वसाधारण पिके घेत असताना, खस्ता हाल होत आहे. यातून आता संत्राउत्पादक शेतकरी सुटला नसून, मागील चार वर्षांपासून त्याची बिकट स्थिती होत आहे. ...
हजारो कुटुंबाचे कुलदैवत असलेले बहिरमबाबा येथे नवस फेडण्याकरिता लाखो भक्तांची मांदियाळी बहिरम येथे जमणार आहे. आज सकाळी बहीरम बाबा संस्थांनचे विश्वस्तांनी होमहवन, अभिषेक व पूजा करून यात्रेचा शुभारंभ केला. ...
शहर बससेचे दर वाढविण्याचा निर्णय मागील आमसभेत घेण्यात आला. त्यानंतर लगेच शहर बस सेवेचे दर दुपटीने वाढविण्यात आले. यासाठी डिझेल दरवाढीचे कारण देण्यात आले असले तरी प्रवास भाडेवाढ केली असली तरी प्रवाशांना सुविधेचा अभाव असल्याने नागरिक संताप व्यक्त करीत ...
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा ३५ वा दीक्षांत समारंभ गुरुवारी थाटात पार पडला. यावेळी ३७८ संशोधकांना आचार्य (पीएचडी), गुणवत्ता यादीत स्थान पटकाविणाऱ्यांना विद्याशाखानिहाय १०५ सुवर्ण, २२ रौप्यपदके, २४ रोख पारितोषिके तसेच ३९,७३० पदवी आणि ४० विद्यार् ...
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी अश्वनी कुमार यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात विभागातील पाचही जिल्ह्यांतील निवडणूक पूर्वतयारीचा तपशीलवार आढावा घेतला. ...