मालमत्ता वाढविण्यासाठी उपजिल्हाधिकारी पूनर्वसन अजय लहाने हे नागरिकांना ५० हजारांची मागणी करीत आहेत. ज्यांनी दिलेत, त्यांच्या मालमत्ता वाढविण्यात आल्याचा घणाघाती आरोप आ.यशोमती ठाकूर यांनी मंगळवारी केला. याविषयीचे पुरावेच त्यांनी जिल्हाधिकारी ओमप्रकाश ...
गोडवा जसा बोलणाऱ्यांच्या ओठांवर असावा, तसाच तो त्यांच्या मनातही जपला जावा. यशस्वी आयुष्यक्रमणासाठी या जीवनपद्धतीचा हमखास उपयोग होतो, असा अनुभव घरकुल मसाल्याचे दुसºया पिढीतील युवा उद्योजक तुषार वरणगावकर यांनी व्यक्त केला. ...
खासदार आनंदराव अडसूळ यांच्याविरुद्ध पुनर्निरीक्षण याचिका दाखल करण्याच्या प्रक्रियेचा भाग म्हणून नवनीत राणा यांनी आज त्यासाठीचे शुल्क अदा केले. त्यासाठी नवनीत या स्वत: न्यायालयात पोहोचल्या. न्यायालय परिसरात त्यावेळी बघ्यांनी गर्दी केली होती. ...
शहरासह अमरावतीला पाणीपुरवठा करणाऱ्या अप्पर वर्धा प्रकल्पात केवळ २६.३१ टक्के जलसाठा शिल्लक आहे. गेल्या दोन महिन्यांत या साठ्यात झपाट्याने घट झाली आहे. त्यामुळे अमरावतीकरांवर पाणीकपातीचे काळे ढग आहेत. गतवर्षी १५ जानेवारीस या धरणात तब्बल ६७.०६ टक्के इतक ...
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील ४७३२ लाभार्थींच्या डीपीआरला केंद्र शासनाच्या समितीने मान्यता दिली आहे. यामध्ये मंजूर प्रस्तावाच्या ४० टक्के हिश्श्यापोटी ५५.८६ कोटी महापालिकेला प्राप्त झाले आहेत. या घटकात लाभार्र्थींंचे उत्पन्न तीन लाखांचे असणे बंधनकारक ...
गोरगरिबांसमोर मी शंभर वेळा झुकेन; पण कुणी फुकटछाप भाषण देऊन जात असेल, तर अशा कुठल्याही मंत्र्या-संत्र्यांना मी मोजत नाही, अशी टीका आ. रवि राणा यांनी नाव न घेता अमरावतीचे पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्यावर केली. सायन्स कोअर येथे महिला मेळाव्यात ते बोलत ...
क्षमा करणे हा एकच गुण मनुष्यप्राण्याला इतर सर्व प्राणिमात्रांपासून वेगळे करतो. क्षमाशीलतेच्या या अनमोल दागिन्यामुळे जसे माणसाचे वेगळेपण उठून दिसते तसेच मानवी सभ्यतेची अन् संस्कृतीची उंचीही वाढते, अशा भावना काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय सचिव तथा तिवसा ...
शहरात शुक्रवारी जुन्या आपसी वादातून झालेल्या हत्याप्रकरणात अमरावती महानगरपालिकेतील काँग्रेसचा नगरसेवक तथा माजी उपमहापौर अडकण्याची शक्यता दिसत आहे. आरोपींची संख्या वाढण्याची चिन्हेदेखील आहेत. ...
दर्यापूर तालुक्यातील आमला येथील डीएचएमएस डॉक्टरकडून अॅलोपॅथी औषधांचा साठा अन्न व औषध प्रशासनाने जप्त केला. या प्रकरणात त्या डॉक्टरविरुद्ध न्यायालयात खटला दाखल केला जाणार आहे. त्या डॉक्टराने ज्या औषधविक्रेत्याकडून तो माल खरेदी केला, त्याच्यावरसुद्धा ...