शहराच्या आगामी २० वर्षांच्या विकास प्रारूपात २५ वर्षांपूर्वीचे ग्रीन झोन कायम ठेवण्यात आले आहेत. त्यामुळेच नगर रचना विभागासह बिल्डरांची सांगड या प्रारूपात दिसून येते. ग्रीन झोन हटवून येलो झोन करायला पाहिजेत, अन्यथा सर्वसामान्य नागरिकांना घरे बांधण्या ...
यंदा शैक्षणिक सत्र प्रारंभ होऊन सहा महिन्यांचा कालावधी झाला असताना राज्याच्या समग्र शिक्षा अभियानाला निधी मिळाला नव्हता. मात्र, केंद्र सरकारने या अभियानांतर्गत गट, शहर, समूह साधन केंद्राला अनुदान उपलब्ध करून दिल्याने कर्मचाऱ्यांच्या मानधनाचा वनवास सं ...
लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : महापालिकेला मूलभूत सुविधेसाठी मिळणारा निधी दोन वर्षांपासून बांधकाम विभागाकडे वळविल्याने महापालिकेत विकासाची बोंबच आहे. ... ...
महसूल विभाग व पोलीस प्रशासनाच्या हातावर तुरी देऊन मध्यरात्री रेतीचे अवैध उत्खनन तालुक्यात १५ दिवसांपासून सुरू होते. शासनाने रेती माफियांवर कठोर कारवाई करावी, असे आदेश देऊन सुद्धा कारवाई करण्यात आली नव्हती. ...
आॅटो, बसप्रवासादरम्यान महिलांजवळील रोख वा दागिने लंपास करणारी महिलांची टोळी शहरात सक्रीय झाली आहे. मंगळवारी फे्रजरपुरा हद्दीत आॅटो प्रवासी महिलेच्या पर्समधून ५६ हजार ४०० रुपयांची रोख लंपास झाली, तसेच राजापेठ हद्दीत बसप्रवासी महिलेच्या पर्समधून सोन्या ...
मनरेगाच्या कामात शिथिलता देण्यात आल्याने अवघ्या महिनाभरात राज्यात सर्वाधिक अमरावती जिल्ह्यात मंगळवार ११ डिसेंबर रोजी तब्बल ४९ हजार ८१४ मजूर मनरेगाच्या जावून पोहचली आहे. ...
मेळघाटात शिकारीत सहा वाघ मारले गेले. यात एकाची बंदुकीच्या गोळीने, तर पाच वाघांवर विषप्रयोग करण्यात आला. यात दोन बिबटांचा समावेश आहे. मृत वाघांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ...
चांदूर बाजार तालुक्यातील बोरगाव मोहना येथील शेतजमीन मोजून आठ माजी सैनिक तसेच भूमिहीन शेतमजूर लोकांना ताबा देण्याबाबत राज्य शासनाचे निर्देश व न्यायायलयाचा निकाल २९ वर्षांपूर्वी मिळाला. त्याच्या अंमलबजावणीच्या मागणीसाठी ६ डिसेंबरपासून जिल्हा कचेरीसमोर ...