रविवारी येथील कन्या शाळेच्या प्रांगणात सीएम चषक स्पर्धा घेण्यात आले. पालकमंत्री प्रवीण पोटे आणि आमदार रमेश बुंदिले यांच्या उपस्थितीत छोटेखानी कार्यक्रम घेण्यात आला. ...
भीक मागणे हा तसा कायद्याने गुन्हा आहे. पण घरातून काढून दिलेले, नैराश्य आलेले किंवा आळशी लोक भिक्षा मागतात. भीक मागताना नागरिकांना भावनिक करण्यासाठी लहान मुलांचा उपयोग केला जातो. त्याकरिता लहान मुलांना पळवून आणले जातात. गरजूंना ओळखा त्यांच्याकडून कामे ...
सरासरीपेक्षा २५ टक्के कमी पावसामुळे जिल्ह्यातील पाच तालुक्यांसह १५ महसूल मंडळांमध्ये शासनाने दुष्काळ जाहीर केला. किंबहुना जिल्ह्यातच दुष्काळस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर जलाशये, प्रकल्पांमधून अनिर्बंंध पाणी उपसा करणाऱ्यांच्या मुसक्या आता आवळल्या जाणार ...
विदर्भाचे एकमेव पर्यटनस्थळ चिखलदरा नंदनवनाचा पारा घसरू लागला आहे. हुडहुडी भरविणाऱ्या थंडीमुळे सायंकाळी ४ पासूनच शेकोट्या पेटू लागल्या आहेत. येथे भेट देणारे पर्यटक गरम कपडे घालूनच पर्यटनाचा आस्वाद घेत असल्याचे दिसून येत आहे. ...
तळेगाव दशासर पोलिसांनी शुक्रवारी रात्री तालुक्यातील धोत्रा येथील सरपंचाच्या पतीविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविला. गावातील युवकाला पूर्वनियोजित कटानुसार वीज खांबावर चढवून त्याला संपविल्याची तक्रार पोलिसांना प्राप्त झाली होती ...
शकुंतलेचे ब्रॉडगेज रखडणार असून, राज्य सरकारने ५० टक्के आर्थिक भार उचलला तरच नॅरोगेज शकुंतलेचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर शक्य आहे. यासाठी रेल्वे मंत्रालय चार वर्षांपासून राज्य सरकारच्या होकाराची वाट बघत आहे. ...
गोवारी ही आदिवासी जमात असल्याचा स्पष्ट निर्वाळा चार महिन्यांपूर्वी उच्च न्यायालयाने दिला. मात्र, अद्यापही शासकीय अध्यादेश काढला नसल्याने आदिवासी गोवारी समन्वय समितीद्वारा शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्न व देहत्याग आंदोलन करण्यात आले. ...
खडीकरणासाठी २२ लाख रुपये मंजूर असतानाही त्या कामास प्रारंभ न झाल्याने रस्त्यांची झालेली दुरवस्था आणि सांडपाणी व्यवस्थापन कोलमडले. ही व्यथा आहे, प्रभाग १ मधील गिरीजा विहार व रामनगरवासीयांची. सन २००८ पासून या भागात नागरीकरण वाढले; मात्र पायाभूत सुविधां ...