यंदाच्या खरिपात ५० पेक्षा कमी पैसेवारीची २००७ गावे यापूर्वीच दुष्काळ जाहीर झालेल्या क्षेत्रातील आहेत. या पार्श्वभूमीवर महसूल विभागाने ८ जानेवारीला कमी पैसेवारीतील ९३१ गावांमध्ये दुष्काळसदृष्य स्थिती जाहीर करून आठ प्रकारच्या सवलती दिल्या. ...
राजस्थान, गुजरात व कच्छ परिसरातून हिवाळ्यात ठाणे, नवी मुंबई व लगतच्या खाडीकिनारी दाखल होणा-या रोहित पक्ष्यांचे आगमन तब्बल सात वर्षांनंतर अमरावती जिल्ह्यात झाले. ...
आरटीओ चौकातील राजमाता जिजाऊ मां साहेबांच्या पुतळ्याला मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, छत्रपती विचारमंच, जिजाऊ बँक, संगीतसूर्य केशवराव भोसले कला क्रीडा व सांस्कृतिक कक्ष, युवा स्वाभिमानी पार्टी, शहर काँग्रेस, व इतर अनेक पक्ष व सामाजिक स ...
शहरात घरफोडी करणाऱ्या अज्ञात चोरट्यांनी शनिवारी फ्रेजरपुरा हद्दीतील एका बंद फ्लॅटधून ५९ हजारांचा ऐवज लंपास केला. आतापर्यंत शहरातील आठ फ्लॅट फोडण्यात आले आहे. ...
नऊ वर्षांपूर्वी बहिणीच्या घरून निघून गेलेला मनोरुग्ण केरळ येथील सामाजिक संस्थेच्या मदतीने घरी सुखरूप परतला. त्याच्या परतण्याने आर्वी तालुक्यातील परतोडा येथील त्यांच्या कुटुंबीयांसह तिवसा येथील त्यांच्या बहिणीच्या कुटुबांच्या आनंदास पारावर राहिला नाही ...
शहरातील काही परिसरात झोपडपट्टीदादांचा गुंडाराज असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. शुक्रवारी रात्री महाजनपुऱ्यात काही गुंडांनी हैदोस घालत एका घरात शिरून तोडफोड केल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली होती. दसरा मैदानामागील कृष्णार्पण कॉलनी चौकात गुंडगिरी ...
वानरांच्या कळपावर श्वानाने हल्ला चढविल्याने माकडिणीचे पिलू गंभीर जखमी झाले, तर पळत सुटलेले एक माकड विद्युत शॉकने दगावले. ही घटना शनिवारी सकाळी साईनगर स्थित भरतनगरात घडली. निसर्गप्रेमींनी धाव घेऊन जखमी माकडिणीसह पिल्लांना उपचार दिले. या घटनेमुळे भरतनग ...
युवक काँग्रेसच्यावतीने ११ जानेवारी रोजी विनोद तावडे यांची शिक्षण मंत्री पदावरून तत्काळ हकालपट्टी करा, असे निवेदन येथील उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले. ...