शहरात शुक्रवारी जुन्या आपसी वादातून झालेल्या हत्याप्रकरणात अमरावती महानगरपालिकेतील काँग्रेसचा नगरसेवक तथा माजी उपमहापौर अडकण्याची शक्यता दिसत आहे. आरोपींची संख्या वाढण्याची चिन्हेदेखील आहेत. ...
दर्यापूर तालुक्यातील आमला येथील डीएचएमएस डॉक्टरकडून अॅलोपॅथी औषधांचा साठा अन्न व औषध प्रशासनाने जप्त केला. या प्रकरणात त्या डॉक्टरविरुद्ध न्यायालयात खटला दाखल केला जाणार आहे. त्या डॉक्टराने ज्या औषधविक्रेत्याकडून तो माल खरेदी केला, त्याच्यावरसुद्धा ...
पश्चिम विदर्भात मूत्रपिंडाच्या आजाराने ग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अमरावतीच्या विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात किडनी आजार व प्लास्टिक सर्जरीचे एकाच महिन्यात ११४६ रुग्णांची शस्त्रक्रिया या ठिकाणी करण्यात आली, तर ३ हजार ६५ रुग्णां ...
जनतेच्या सुरक्षेसाठी दिवसरात्र झटणाऱ्या पोलिसांनी आपली शरीरयष्टी चांगली ठेवणे महत्त्वाचे आहे. त्याचवेळी ते जनतेच्या सुरक्षेसाठी धावपळ करू शकतात, असे प्रतिपादन पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी सोमवारी पोलीस व्यायाम शाळेच्या उद्घाटनाप्रसंगी केले. ...
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात बुधवार, १६ जानेवारी रोजी होऊ घातलेल्या व्यवस्थापन परिषदेच्या निवडणुकीत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या निवडणुकीत ‘क्रॉस व्होटींग’ होण्याची दाट शक्यता आहे. पाच जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात आहेत. सोमवारी मुंबई ...
बहिरम यात्रेचा २० डिसेंबर रोजी शुभारंभ झाला. पौष महिन्यात यात्रेत भक्तांची अलोट गर्दी असते. याचा प्रत्यक्ष अनुभव पोलीस प्रशासन यावर्षीही अनुभवत आहे. १३ जानेवारीच्या रविवारी तब्बल ४ लाख भाविकांनी बहिरमबुवाचे दर्शन घेतल्याची अधिकृत माहिती पोलीस प्रशासन ...
प्रतिबंधित नायलॉन मांजाने पतंग उडविणे जीवघेणा ठरू शकते, सोबत संक्रांतीला पतंग जपूनच उडवावी, मांजाच्या स्पर्शाने विद्युत प्रवाहाचा धोका होण्याची शक्यता आहे. यापूर्वी घडलेल्या काही घटनांवरून नाकारता येत आहे. ...
फेसबुकवरून मैत्री करून व्यवसायासाठी मोठी रक्कम कमावून देण्याचे आमिष दाखवून १६ लाख ५७ हजार ५०० रुपयांनी फसवणूक केल्याची धक्कादायक घटना शनिवारी उघडकीस आली. ...