लाईव्ह न्यूज :

Amravati (Marathi News)

खास आपल्यासाठी
अमरावतीत आयकर विभागाकडून धाडी - Marathi News | income tax department raid in Amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावतीत आयकर विभागाकडून धाडी

आयकर विभागाचे धाडसत्र बुधवारपासून सुरू झाले आहे. मुंबई, नागपूरसह विविध जिल्ह्यांतून २७ पथके शहरातील उद्योजक, व्यापारी व बिल्डरांकडील कागदपत्रांची तपासणी करीत आहेत.  ...

'माझे अन् मुख्यमंत्र्यांचेही ५० हजार घ्या!' - Marathi News | 'Take 50,000 of mine and chief ministers'! | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :'माझे अन् मुख्यमंत्र्यांचेही ५० हजार घ्या!'

मालमत्ता वाढविण्यासाठी उपजिल्हाधिकारी पूनर्वसन अजय लहाने हे नागरिकांना ५० हजारांची मागणी करीत आहेत. ज्यांनी दिलेत, त्यांच्या मालमत्ता वाढविण्यात आल्याचा घणाघाती आरोप आ.यशोमती ठाकूर यांनी मंगळवारी केला. याविषयीचे पुरावेच त्यांनी जिल्हाधिकारी ओमप्रकाश ...

ओठांवर असावा तसाच गोडवा मनातही जपावा! - Marathi News | The lips should be on the lips as well! | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :ओठांवर असावा तसाच गोडवा मनातही जपावा!

गोडवा जसा बोलणाऱ्यांच्या ओठांवर असावा, तसाच तो त्यांच्या मनातही जपला जावा. यशस्वी आयुष्यक्रमणासाठी या जीवनपद्धतीचा हमखास उपयोग होतो, असा अनुभव घरकुल मसाल्याचे दुसºया पिढीतील युवा उद्योजक तुषार वरणगावकर यांनी व्यक्त केला. ...

पुनर्निरीक्षण याचिकेचे शुल्क अदा - Marathi News | Pay for the revision petition | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पुनर्निरीक्षण याचिकेचे शुल्क अदा

खासदार आनंदराव अडसूळ यांच्याविरुद्ध पुनर्निरीक्षण याचिका दाखल करण्याच्या प्रक्रियेचा भाग म्हणून नवनीत राणा यांनी आज त्यासाठीचे शुल्क अदा केले. त्यासाठी नवनीत या स्वत: न्यायालयात पोहोचल्या. न्यायालय परिसरात त्यावेळी बघ्यांनी गर्दी केली होती. ...

अप्पर वर्धात केवळ २६ टक्के जलसाठा - Marathi News | Only 26 percent water stock in Upper Wardha | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अप्पर वर्धात केवळ २६ टक्के जलसाठा

शहरासह अमरावतीला पाणीपुरवठा करणाऱ्या अप्पर वर्धा प्रकल्पात केवळ २६.३१ टक्के जलसाठा शिल्लक आहे. गेल्या दोन महिन्यांत या साठ्यात झपाट्याने घट झाली आहे. त्यामुळे अमरावतीकरांवर पाणीकपातीचे काळे ढग आहेत. गतवर्षी १५ जानेवारीस या धरणात तब्बल ६७.०६ टक्के इतक ...

गुजरातचे दीड क्विंटल प्लास्टिक अमरावतीत जप्त - Marathi News | One and a half quintals of plastic seized in Amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :गुजरातचे दीड क्विंटल प्लास्टिक अमरावतीत जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : गुजरातच्या अहमदाबादवरून अमरावतीत दाखल झालेला ट्रकला महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी पकडून तब्बल १ हजार ५०० किलोचा ... ...

४,७३२ लाभार्थींच्या डीपीआर, ५६ कोटी उपलब्ध - Marathi News | 4,732 DPRs of beneficiaries, 56 crore available | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :४,७३२ लाभार्थींच्या डीपीआर, ५६ कोटी उपलब्ध

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील ४७३२ लाभार्थींच्या डीपीआरला केंद्र शासनाच्या समितीने मान्यता दिली आहे. यामध्ये मंजूर प्रस्तावाच्या ४० टक्के हिश्श्यापोटी ५५.८६ कोटी महापालिकेला प्राप्त झाले आहेत. या घटकात लाभार्र्थींंचे उत्पन्न तीन लाखांचे असणे बंधनकारक ...

गरिबांसमोर झुकेन, मंत्र्यासमोर नाही - Marathi News | Poorly in front of the poor, not in front of the minister | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :गरिबांसमोर झुकेन, मंत्र्यासमोर नाही

गोरगरिबांसमोर मी शंभर वेळा झुकेन; पण कुणी फुकटछाप भाषण देऊन जात असेल, तर अशा कुठल्याही मंत्र्या-संत्र्यांना मी मोजत नाही, अशी टीका आ. रवि राणा यांनी नाव न घेता अमरावतीचे पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्यावर केली. सायन्स कोअर येथे महिला मेळाव्यात ते बोलत ...

इतरांना अन् स्वत:लाही क्षमा करता येणे हा मोठा गुण - Marathi News | It's a great deal of forgiveness for others and for yourself | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :इतरांना अन् स्वत:लाही क्षमा करता येणे हा मोठा गुण

क्षमा करणे हा एकच गुण मनुष्यप्राण्याला इतर सर्व प्राणिमात्रांपासून वेगळे करतो. क्षमाशीलतेच्या या अनमोल दागिन्यामुळे जसे माणसाचे वेगळेपण उठून दिसते तसेच मानवी सभ्यतेची अन् संस्कृतीची उंचीही वाढते, अशा भावना काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय सचिव तथा तिवसा ...