आदिवासी विकास विभागाच्या अधिनिस्त अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीने बिगर आदिवासींना ‘कास्ट व्हॅलिडिटी’ दिल्याप्रकरणाची धक्कादायक माहिती उजेडात आली. ...
वन्यजीव विभागाने वन्यजीव क्षेत्राबाहेरील वाघांसह अन्य वन्यजीवांचे व्यवस्थापनासाठी ‘स्टँडर्ड ऑपरेंटिग सिस्टिम’ (एसओपी) लागू केली. याद्वारे वन्यजिवांचे संरक्षण, संवर्धन केले जाणार आहे. ...
आयकर विभागाच्या बुधवारच्या धाडसत्रानंतर शहरातील उद्योगपतींसह बिल्डरांचे धाबे दणाणले. विविध जिल्ह्यांतून अमरावतीत दाखल झालेल्या २७ पथकांनी उद्योजक, व्यापारी व बिल्डरांची घरे व कार्यालयातील कागदपत्रांची तपासणी केल्याने खळबळ उडाली. ...
कुणी हिमालयाच्या उंचीचे कार्य केले असेल; परंतु ते आपुलकीने, संवेदनशीलपणे इतरांपर्यंत पोहचविता येणारी वाणी नसेल, तर ते कार्य सामाजिक अर्थाने अपूर्णच राहील. उत्तुंग कार्यासोबतच गोड वाणी आणि क्षमाशीलतेचा गुण अंगी बाळगता आला, तर त्या उत्तुंगतेला सुगंधाचा ...
जिल्ह्यातच नव्हे तर पश्चिम विदर्भात ख्यातिप्राप्त असलेल्या अमरावती बाजार समितीमध्ये सन २०१९-२० करिता परवाना नूतनीकरण प्रक्रिया पुढील महिन्यात सुरू होत आहे. यावेळी प्रथमच बाजार समितीद्वारे नव्याने अटी-शर्ती टाकल्याने बनावट परवान्यांना आळा बसणार आहे. ए ...
विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून नावारूपास आलेला वरूड तालुक्यात अत्यल्प पर्जन्यमानामुळे २० हजार ६०० हेक्टर जमिनीवरील संत्राबागा दुष्काळाच्या तडाख्यात सापडल्या आहेत. ...
यंदा ३३ कोटी वृक्ष अशी घोषणा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गतवर्षीच्या वन महोत्सवात केली होती. त्यांची ही घोषणा सार्थ ठरविण्यासाठी वन विभागाच्या अधिकारी व वन कर्मचाऱ्यांनी वर्षभर कष्ट घेत वडाळी वनपरिक्षेत्रातील पोहरा वर्तुळातील शिवारात रोपवाटिका तय ...
सर्वांसाठी घरे या प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत महापालिका क्षेत्रात घरांची निर्मिती केली जाणार आहे. आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. यासाठी ८६० घरांच्या ६० कोटींच्या प्रस्तावाला केंद्राने पूर्वीच मान्यता दिली. यासाठी शहराती ...
बँकिग व्यवहाराविषयी समाजात जागृती निर्माण करून नोकऱ्या मिळत नसल्याने ओबीसी युवकांनी उद्योगधंद्याकडे वळावे, यासाठी बँकिग व्यवहाराचे ज्ञान घेणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे यांनी केले. ...
शहरात आयकर विभागाचे आकस्मिक धाडसत्र बुधवारपासून सुरू झाले आहे. मुंबई, नागपूरसह विविध जिल्ह्यांतून २७ पथके शहरातील उद्योजक, व्यापारी व बिल्डरांकडील कागदपत्रांची तपासणी करीत आहेत. ...