अमरावती शहरातील नवसारी भागात डांबरीकरणाच्या कामावर गेलेल्या निमकुंड येथील आदिवासी मजुराचा मंगळवारी रोलरखाली मृत्यू झाला. त्यासंबंधी तक्रार न घेता परतवाडा पोलिसांनी दमदाटी केली तसेच शवविच्छेदन न करता मृतदेह जाळण्यात आल्याची तक्रार गुरुवारी अचलपूर उपवि ...
काँग्रेसच्या संस्कृतीत वाढलेल्या यशोमती ठाकूर या दलाल आहेत, चोर आहेत, असा सनसनाटी आरोप मोर्शीचे भाजपचे आमदार अनिल बोंडे यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात केला. ...
गल्लीपासून दिल्लीपर्यंत तुमची सत्ता असताना प्रकल्प का रखडला? मुळात प्रकल्पाचे काम होऊच नये, यामध्ये आ.बोंडेंना स्वारस्य आहे. आ. यशोमतींनी प्रकल्पग्रस्तांसाठी आवाज उठविल्यामुळे आतापर्यंत झोपलेले आ. बोंडे जागे झाले अन् सारवासारव करू लागले. ...
आमदार बोंडे यांनी हास्यास्पद आरोप केले आहेत. शासन भाजपचे आहे. माझी कुठलीही चौकशी करा. माझे बँक अकाऊंट तपासा. मी दोषी आढळले तर राजकारण सोडेन; पण आमदार अनिल बोंडे ज्यांची पाठराखण करतात ते पुनर्वसन अधिकारी अजय लहाने, स्वत: अनिल बोंडे हे कुठे दोषी आढळले ...
विद्यार्थ्याच्या अटकेचे आदेश देणारे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी तक्रार युवराज दाभाडे आणि प्रशांत राठोड या विद्यार्थ्यांनी गुरुवारी येथील गाडगेनगर पोलीस ठाण्यात दिली. ...
नवसाला पावणारे वायगावचे गणपती विभागात प्रसिद्ध आहे. चोरांनी बुधवारी मध्यरात्री प्रवेशद्वाराचे कुलूप तोडून दोन किलोंचा चांदीचा साज व दानपेटी फोडून सुमारे २० हजारांची रोख लंपास केल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. ...
अत्यल्प पावसामुळे पश्चिम विदर्भात २८ तालुक्यांसह ४७ महसूल मंडळांत शासनाने दुष्काळ जाहीर केला. उपाययोजनाही सुरू केल्या आहेत. दुष्काळामुळे वैरणटंचाईची मोठी समस्या भेडसावत आहे. ...
वारकरी सांप्रदायात रिंगण सोहळ्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हा रिंगण सोहळा विदर्भात अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार येथील बहिरम या तीर्थक्षेत्री मागील वर्षीपासून सुरू झाला आहे. ...
कच्च्या तेलाची वाढती मागणी पुरी करण्यासाठी केंद्र शासनाने देशांतर्गत काही भागात भूगर्भामधील खनिजांचा शोध घेणे सुरू केले असून, त्यामध्ये धामणगाव रेल्वे तालुक्याचा समावेश आहे. ...
अत्यल्प पावसामुळे पश्चिम विदर्भात २८ तालुक्यांसह ४७ महसूल मंडळांत शासनाने दुष्काळ जाहीर केला. उपाययोजनाही सुरू केल्या आहेत. दुष्काळामुळे वैरणटंचाईची मोठी समस्या भेडसावत आहे. ...