मल्टियुटिलिटी फायर वाहन खरेदी व्यवहारातील अक्षम्य अनियमिततेबाबत शनिवारच्या आमसभेत सत्तापक्षासोबत विरोधी बाकांवरून चांगलेच वातावरण तापले. ७५ लाखांचे वाहन २.३५ कोटी रुपयांत घेतलेच कसे? यावरून सदस्यांनी संताप व्यक्त केला. ...
शासनाकडून महापालिकेला विविध स्वरूपात मिळणाऱ्या निधीची कामे बांधकाम विभागाकडे का, असा सवाल प्रशांत डवरे यांनी विचारला. यावर विरोधकांनी एकजूट दाखविल्याने शासनाला याविषयीचा विनंती ठराव पाठविण्याचे मान्य केले. ...
जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या अखत्यारितील ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र्रातील कामकाजाची अनावस्था व पदाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखविणाऱ्या जिल्ह्यातील १४ तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना शुक्रवारी सभेदरम्यान आरोग्य सभापती बळवंत वानखडे ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या साहित्याचे संकलन आणि संपादन करून ते संपूर्ण साहित्य जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य साहित्यरत्न सुदामदादा सावरकर यांनी केले. ...
शाळेला उशीर होईल म्हणून वैभव जेवण न करता लवकरच निघून गेला तो न परतण्यासाठी. ‘उपाशी पोटी गेलं वं मायं लेकरू!’ असा हृदय पिळवटून टाकणारा हंबरडा आईने फोडला. वडिलांच्याही डोळ्यांत अश्रूंचा ओघ थांबत नव्हता. वैभव गावंडेचे पार्थिव उचलताना नातेवाइकांचा आक्रोश ...
गोड बोलणे हे केवळ मानवी संबंधांमध्ये माधुर्य आणण्याचेच उपयोगी सूत्र नव्हे, तर या गुणामुळे आरोग्यही उत्तम राखता येते, असे गुपित प्रसिद्ध कर्करोग शल्यचिकित्सक डॉ. अतुल यादगीरे यांनी 'लोकमत'च्या वाचकांसाठी उलगडले. ...
पन्नास वर्षांपूर्वीचे बांधकाम असलेल्या शाळेच्या आवारातील पडक्या व जीर्ण खोल्यांच्या दुरुस्तीचा मुद्दा पालकांनी काही दिवसांपूर्वी शाळेत झालेल्या बैठकीत मांडला होता. त्याची शाळा व्यवस्थापनाने दखल घेतली नाही. अखेर शुक्रवारी तीच जीर्ण भिंत अंगावर कोसळून ...
भिंत कोसळून शाळकरी विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाइकांसह गावकरी संतप्त झाले. तथापि, ते आक्रमक होण्यापूर्वी मोठ्या प्रमाणात पोलीस ताफा पोहोचला. शाळेचे संचालक आ. बच्चू कडू यांना बोलावा, तोपर्यंत मृतदेह हलवू देणार नाही, असा पवित्रा गावकऱ्यांनी घ ...