अमरावती शहरात तीन दिवसांपासून सुरू असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विदर्भ प्रांत प्रवासी कार्यकर्ता शिबिराचा समारोप रविवारी सरसंघचालक मोहन भागवत यांच्या उद्बोधनाने झाला. त्यानंतर शिबिरार्थी नव्या जोषाने परतीच्या प्रवासासाठी रवाना झाले. ...
मानवी साखळीतील महत्त्वाचा घटक असलेल्या गिधाड पक्ष्यांच्या संवर्धनाचा अॅक्शन प्लॅन राज्य शासनाकडे तयार नाही. एवढेच नव्हे तर राज्यात गिधाडांची संख्या किती हेदेखील निश्चित नाही. ...
मेळघाट व्याघ्र प्रकल्प एकछत्री नियंत्रणांतर्गंत चिखलदरा व्याघ्र प्रकल्पाच्या नियंत्रणाखाली आला आहे. यात तेथील वन उद्यानासह वनविश्रामगृह आणि परतवाडा-चिखलदरा रोडवरील धामणगाव गढी येथील तपासणी नाकाही व्याघ्र प्रकल्पाकडे हस्तांतरीत करण्यात आला आहे. यामुळे ...
बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील ‘जिगाव’ हा मोठा प्रकल्प असून, प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पहिल्या दोन वर्षांत या प्रकल्पातून साडेसात हजार हेक्टर सिंचन निर्मिती अपेक्षित आहे. ...
आयकर विभागाने अमरावती शहरातील उद्योगपती, बिल्डर व व्यापा-यांचे घर व कार्यालयाच्या झडती घेऊन तब्बल अडीच कोटींची रोख व दोन किलो वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली. ...
शाळेच्या आवारातील जीर्ण भिंत कोसळून मृत्युमुखी पडलेल्या वैभव गावंडेच्या आईसह दोन बहिणींना शनिवारी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. शोकमग्न अवस्थेमुळे या मायलेकींची प्रकृती ढासळली आहे. ...
शहर पोलीस आयुक्तालयातील प्रशासकीय कामकाजाची जबाबदारी चोख पार पाडणारे पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांना उत्कृष्ट प्रशासक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ३१ व्या महाराष्ट्र स्टेट पोलीस गेम्सदरम्यान पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांच्या हस्ते त्य ...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विदर्भ प्रांत प्रवासी कार्यकर्ता शिबिराला सरसंघचालक मोहन भागवत यांच्या आगमनानंतर प्रारंभ झाला. ते २० जानेवारीपर्यंत शिबिरात पूर्णवेळ उपस्थित राहणार आहेत. शिबिरस्थळी सरसंघचालक मोहन भागवत शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजता पो ...