पूर्व व पश्र्चिम विदर्भातील जलाशयाची स्थिती गंभीर असून, जानेवारी महिन्यात काही जलाशयांतील पाण्याची पातळी खालावली आहे. त्यामुळे यंदा उन्हाळ्यात वन्यप्राणी, पक्षांसमोर भीषण जलसंकट उभे राहणार असल्याचे संकेत आतापासून मिळू लागले आहे. ...
पुनर्वसित गावांमध्ये सरकारकडून उपेक्षा झाल्यानंतर पुन्हा मेळघाटातील मूळ गावांमध्ये परतण्याच्या तयारीत असलेले आदिवासी व सुरक्षा दलांमध्ये मंगळवारी दुपारी २ वाजता मेळघाटातील केलपानी, गुल्लरघाट परिसरात सशस्त्र संघर्ष झाला. ...
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात बिबट्याचा मुक्त संचार आहे. वनविभाग आणि विद्यापीठ सुरक्षा विभागाच्या चमूने मंगळवारी त्याच्या संचार मार्गाचे सर्चिंग केले. बिबट्याच्या संचारमार्गावर महत्त्वाच्या ठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्या ...
संयमी वृत्ती आणि गोड वाणी यांचा थेट संबंध लोकाभिमुख प्रशासनाशी आहे, असा अनुभव राज्याच्या बांधकाम खात्याचे सचिव धनंजय धवड यांनी ‘लोकमत’च्या वाचकांसाठी उलगडला. ...
बेलोरा विमानतळाच्या प्रस्तावित विविध कामांसंदर्भात विकास आराखडा (डीपीआर) तयार झाला असून, २५० कोटी निधीची गरज आहे. याकरिता राज्य अर्थसंकल्पात भरीव निधीची तरतूद आवश्यक आहे, अन्यथा येथून विमानाचे ‘टेक आॅफ’ हे स्वप्नच ठरेल, असे चित्र आहे. ...
जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत येणाऱ्या १४ तालुक्यांमध्ये ग्रामीण भागात असलेल्या जिल्हा परिषदेच्या १ हजार ६६० शाळांमधील २५० वर्गखोल्यांच्या निर्लेखनास बांधकाम विभागाने मंजुरी दिली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने १०० वर्गखोल्यांचे आतापर्यं ...
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना वन्यप्राण्यांमुळे पिकांच्या नुकसानाचा सामना करावा लागतो. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना पीक संरक्षणासाठी कुंपणाकरिता जिल्हा परिषदेच्या आगामी अंदाजपत्रकात एक कोटी रूपयांची तरतूद करण्याचा ठराव २२ जाने ...
जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या नियंत्रणात १४ तालुक्यांत ग्रामीण भागात सुमारे १६०० शाळा आहेत. यात २०० शाळांच्या वर्गखोल्या काही वर्षांपासून धोकादायक स्थितीत आहेत. अशा शिकस्त वर्गखोल्यांतूनच आजही विद्यार्थी ज्ञानार्जन करीत आहेत. गत आठवड्यात भातकुली ताल ...
गोड वाणी ओठांमधून प्रतिध्वनित होत असली तरी तिची निर्मिती आपुलकीच्या भावनेत होते. आपुलकीचा जन्म हा व्यक्तिमत्त्वातील सहजतेमुळे होतो, असे सूत्र सुनील झोंबाडे यांनी 'लोकमत'च्या वाचकांसाठी उलगडले. ...