पुनर्वसित आदिवासी व वनविभागात मंगळवारी झालेल्या हल्ल्यात ६५ वनकर्मचारी व पोलीस गंभीर जखमी झाले होते. बुधवारी दिवसभर आदिवासींच्या अटकेसाठी पोलिसांचा अकोला व अमरावती जिल्ह्यातील ताफा कासोद शिरपूर या गावात ठाण मांडून होता. ...
बरेचदा व्यवसायाची गरज किंवा हुद्याच्या गरजेनुसार इच्छा असूनही गोड बोलणे, प्रेमाने वागणे, संयम दाखविणे उपयोगी ठरत नाही. अशावेळी गरजेनुसार कठोरता प्रदर्शित करावी. तथापि, खासगीत वावरताना मात्र प्रेमभावाने वावरणे व्यक्तिमत्त्वातील आनंद वाढविणारा मंत्र हो ...
स्थानिक दी भाग्योदय फ्रेंड्स अर्बन को-आॅपरेटिव्ह बँकेचे व्यवस्थापक मिलिंद सदाशिव सोनारे (५०, रा. वरूड) हे बुधवारी सकाळी ८ पासून अचानक बेपत्ता झाल्याने सर्वत्र खळबळ माजली आहे. संचालक, अधिकारी, कर्मचारी, नातेवाइकांनी शोधमोहीम सुरू केली आहे. ...
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील कुलगुरू बंगल्याच्या परिसरात बुधवारी मध्यरात्री पावणेदोन वाजताच्या सुमारास बिबट आल्याचे ट्रॅप कॅमेऱ्यात कैद झाले आहे. ...
व्यस्त जीवनशैलीमुळे हृदयविकाराच्या आजारात झपाट्याने वाढ होत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात एकाच महिन्यात ३१ रुग्णांनी उपचार घेतल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. ...
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या एमबीए विभागात मुनष्यदर्शनाने घाबरलेल्या एका मादी सायाळचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सकाळी सव्वादहा वाजताच्या सुमारास घडली. घाबरल्याने सायाळचा मृत्यू झाल्याचे पशू वैद्यकीय विच्छेदनातून स्पष्ट झाले आहे. सायाळ हा व ...
इर्विन रुग्णालयाने गोवर रुबेला लसीकरणाचे ९० टक्के लक्ष्य पूर्ण केले आहे. पाल्यांच्या भविष्यासाठी हे लसीकरण महत्त्वाचे असल्याने पालकांनी लसीकरणाबाबत कोणताही संभ्रम न ठेवता पाल्यांचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सकांनी केले आहे. ...
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात मोठा गाजावाजा करून बांबू हस्तकला व कला केंद्र (भाऊ) सुरू करण्यात आले. मात्र, हा प्रकल्प केवळ उद्घाटनापुरताच ठरला असून, हल्ली हा प्रकल्प केंद्र बेवारस स्थितीत पडलेला आहे. यातील मशिनरी व अन्य साहित्य धूळखात आहे. ...
वातावरणातील अचानक बदलामुळे तसेच थंडीतील चढउतार आजाराला निमंत्रण देत आहे. सर्दी, खोकला, अस्थमा व पोटाच्या विकाराच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्याचप्रमाणे लहान मुलांमध्ये व्हायरल डायरिया व व्हायरल ब्रोन्कायटीस सारख्या आजाराने डोके वर क ...
अमरावती शहरातील कायदा व सुव्यस्थेची जबाबदारी सांभाळणारे पोलीस आयुक्त वरपिता, तर खासदार वधुपित्याच्या भूमिकेत दिसणार आहेत. अनाथांचे नाथ शंकरबाबा पापळकर यांच्या विसाव्या पाल्याच्या विवाहाच्या अनुषंगाने बुधवारी शंकरबाबांनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन त्या ...