येथील जय हिंद क्रीडा प्रसारक मंडळाच्यावतीने स्थानिक अशोक महाविद्यालयाच्या मैदानावर दोन दिवसीय कुस्ती सामन्यांना शनिवारी थाटात प्रारंभ झाला. अवघे शहर कुस्तीमय झाल्याचे सुखद चित्र आहे. जय हिंद क्रीडा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष नीलेश विश्वकर्मा यांनी या क ...
येथील नगरपरिषद कन्या शाळेच्या प्रांगणात शनिवारी तालुका व शहर भाजप कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. मात्र, यात कमालीची अस्वच्छता दिसून आली. पंतप्रधानांच्या स्वच्छ भारत अभियानास त्यांच्याच कार्यकर्त्यांनी हरताळ फासल्याची प्रतिक्रिया कार्यक्रमस्थळी उमटली. ...
‘बहुजन हिताय - बहुजन सुखाय’ हे ब्रीद मिरवणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसचालकाने एकट्या विद्यार्थिनीला रात्रीच्या काळोखात अर्ध्यातच उतरून दिल्याचा प्रकार वरखेड ते निंभोरा मार्गावर गुरुवारी उघडकीस आला. ...
पानगळ ही वृक्षांच्या जीवनातील एक अवस्था आहे. यामध्ये भरपूर पाने असलेला वृक्ष ठरावीक ऋतुमध्ये वठलेला दिसतो. त्यानंतर त्याला नवे कपोल फुटतात. जगाच्या निरनिराळ्या भागात हा कालावधी वेगवेगळा आढळून येतो. ...
स्थानिक पंंचायत समिती अंतर्गत नायगाव गटग्रामपंचायत ग्रामविकास विभागाच्या सूचनेनुसार ‘आपले सरकार सेवा केंद्र’ या प्रकल्पांतर्ग$त नुकतीच पेपरलेस झालेली आहे. ...
तालुक्यातील लालखेड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील गैरसोयीमुळे विद्यार्थ्यांची परवड होत आहे. येथील सरपंचांनी शाळेत निरीक्षण केले असता, हा प्रकार उघड झाला. याची चौकशी करून दोषींवर योग्य कारवाई करावी, अशा मागणीची तक्रार सरपंच निरंजन राठोड (आडे) यां ...
ग्रामीण भागात पाणीटंचाईच्या कामांत स्थानिक पदाधिकारी व अधिकाºयांच्या संगनमताने घोटाळे होत असल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत उघडकीस आला. काँग्रेसचे गटनेता बबलू देशमुख यांनी अपहाराचा पर्दाफाश केल्याने हा मुद्दा ...
मूत्रपिंड निकामी झालेल्या आपल्या तरुण मुलाला वडिलांनी किडनीदान करून मृत्यूच्या दारातून खेचून जीवदान दिले. येथील विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय (सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल) मध्ये शुक्रवारी किडनी प्रत्यारोपणाची ही शस्त्रक्रिया यशस्वी ठरली. ...