राज्याचे आरोग्य तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी येथील ग्रामीण रुग्णालयाला धावती भेट दिली. आरोग्यमंत्र्याचा ताफा रुग्णालयात धडकताच डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांची भंबेरी उडाली. ना.एकनाथ शिंदे यांनी दाखल रुग्णांशी संवाद साधून डॉक्टरांना ...
शासन लेखी आश्वासन देऊनही प्रलंबित प्रश्न, समस्या सोडवित नसल्यामुळे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी बुधवारी येथील विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयावर धडक दिली. स्थानिक सायन्स कोअर मैदानातून मूकमोर्चा काढण्यात आला. यावेळी माजी आमदार बी.टी. देशमुख यांनी ...
अचलपूर जिल्हा निर्मिती व शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी युवा स्वाभिमान पक्षाने एल्गार पुकारला आहे. त्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा निर्धार नवनीत राणा यांनी चांदूर बाजार येथे व्यक्त केला. महिला मेळाव्याला त्यांनी मार्गदर्शन केले. ...
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात पदव्युत्तर व्यावसायिक अभ्यासक्रम असलेल्या एमबीए, संगणक शास्त्र आणि केमिकल टेक्नॉलॉजी या विभागाच्या इमारती बांधकामावर आॅल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल इन्स्टिट्यूट (एआयसीटीई) ने ठपका ठेवला आहे. या इमारती विद्यार्थी कें ...
महावितरणने पोर्टल सुरू केल्यानंतर केवळ दहा दिवसांत सौर कृषिपंपाच्या वीजजोडणीसाठी जिल्ह्यात ९०, तर राज्यात ८ हजार ६८५ शेतकऱ्यांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. ...
मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेत मार्च २०१९ अखेरपर्यंत ५० हजार शेतकऱ्यांना वीज जोडणी देण्याचे महावितरणचे उद्दिष्ट असून, या योजनेस राज्यातील शेतकऱ्यांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. ...
विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटनस्थळावरील तापमान मंगळवारी पहाटे ६ वाजता ४ अंश सेल्सिअसपर्यंत नोंदविले गेले. चिखलदरा परिसरात सर्वत्र गारठा पसरला असून, पर्यटक या आल्हाददायक वातावरणाची मौज घेत आहेत. ...
यंदाच्या हंगामातील तुरीची ५,६७५ रुपये प्रतिक्विंटल या आधारभूत किमतीने खरेदी करण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यात डीएमओकडून चार व व्हीसीएमएफद्वारे पाच केंद्रांवर ही खरेदी होईल. ...
नागरिकांच्या घरात शिरून पैशांची मागणी करणाऱ्या तोतयाला तृतीयपंथीयांनी चोप देत गाडगेनगर पोलिसांच्या स्वाधीन केले. गाडगेनगर पोलिसांनी विलास जयचंद सावंत, गजानन मुंगुरकर आणि मोहन जगन शिंदे (तिघेही रा. मोदीपूर, जळगाव जामोद, जि. बुलडाणा) यांना ताब्यात घेऊन ...
महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाचे पथकप्रमुख यांच्या विरोधात अतिक्रमणधारक गोपाल चव्हाण यांनी दिलेली तक्रार खोटी आहे. पोलिसांनी शहानिशा न करता व वस्तुस्थिती जाणून न घेता खोटा गुन्हा दाखल केल्याने तो मागे घेण्यात यावा, अशी मागणी महापालिका कर्मचार ...