आकृतिबंध व कार्यालयातील रचना करताना राज्य संघटनेने दिलेल्या प्रस्तावाचा परिवहन आयुक्त कार्यालयाकडून विचार झाला नाही, असा आरोप संघटनेने केला. याचा विचार व्हावा व प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी महाराष्ट्र राज्य मोटर वाहन विभाग कर्मचारी ...
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील पीएचडी प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली असली तरी काही तांत्रिक अडचणींमुळे पुन्हा या परीक्षेला मुदतवाढ देण्यासंदर्भात प्रशासनाने वेगवान हालचाली सुरू केल्या आहेत. आता १५ मार्चपर्यंत परीक्षेची डेडलाईन असेल, असे सूत्रांनी ...
अगोदरच नापिकी, दुष्काळ आणि उत्पादन खर्च निघणे कठीण झाले आहे. अशातच वन्यप्राण्यांपासून होणाऱ्या पिकाच्या नुकसानीपासून शेतकरी त्रस्त झाला आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांपासून त्रस्त असलेल्या असंख्य शेतकऱ्यांनी शुक्रवारी वनविभागाचे कार्यालय गाठले. वनाधिकाऱ् ...
वयाच्या नवव्या वर्षी आलेल्या अपंगत्वाने जगणे कठीण होते. आर्थिक परिस्थिती जेमतेम असल्याने महागडा खर्च अशक्यच. मात्र, महात्मा गांधी सेवा संघाच्या मदतीने कृत्रिम पाय मिळाल्याने आज सर्वसामान्य जीवन जगण्याचे सामर्थ्य मिळाले, असे एका पायाने अपंग असलेल्या च ...
अद्रकावरील ‘सॉफ्ट रॉट’ या किडीचा प्रादुर्भाव नॅनो टेक्नॉलॉजीने रोखण्याच्या संशोधनात संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे जैवतंत्रज्ञान विभागाचे निवृत्त अधिष्ठाता आणि यूजीसीचे फॅकल्टी फेलो महेंद्रकुमार राय यांना यश आले आहे. ...
देशात अडीच ते तीन हजार वाघ असून, व्याघ्र प्रकल्पाबाहेर ३० ते ३५ टक्के वाघ आहेत. यातून मानव-वन्यजीव संघर्ष, शिकारी, अवयवांची तस्करी, व्याघ्रांचा संचार मार्ग आदी समस्यांविषयी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने (एनटीसीए) चिंता व्यक्त केली आहे. ...
अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम.एस. रेड्डी यांनी मेळघाटातील आदिवासी बांधवाचा अमानुष छळ चालविला असून, त्यांची हकालपट्टी केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा आदिवासी विकास परिषद व आ. रवि राणा यांनी दिला आहे. ...
अजय लहानेंसारखा अधिकारी गरिबांच्या डोळ्यांत अश्रू आणतो त्यावेळी गरीब जनतेच्या पाठीशी उभे राहण्याऐवजी प्रशासन अधिकाऱ्यासाठी एकत्र येतात. गरिबांना, अडल्या-नडल्यांना अद्वातद्वा बोलणाऱ्या अजय लहाने यांच्या कार्यशैलीवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या आम्हासारख्या ...