दोन हेक्टरपर्यंत शेती असणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दरवर्षी सहा हजार रुपये जमा करण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय वित्तमंत्र्यांनी शुक्रवारी अर्थसंकल्पात केली. जिल्ह्यात पाच एकराखाली शेती असलेले ३ लाख १२ हजार ५२८ शेतकरी खातेदार आहेत. त्यानुसा ...
अंबाडी येथील एक १७ वर्षीय मुलगी १ फेब्रुवारी रोजी दुपारी धारणी येथिल एका महिलेच्या घरी लाचा देण्याकरीता गेली. त्यावर आरोपी महिलेने लाचा घेण्यास नकार देऊन पैशाची मागणी केली. ...
आगीचे लोळ उठले असताना ट्रक अग्निशमन वाहनापर्यंत नेण्याचा आगळावेगळा प्रकार शहरात पहिल्यांदाच पाहायला मिळाला आहे. शुक्रवारी रात्री रेल्वे स्थानक चौकात पेटलेला मिनीट्रक चालकाने इर्विन चौकापर्यंत आलेल्या अग्निशमन वाहनांपर्यंत नेला. या प्रकाराने नागरिक अच ...
ईश्वराने पृथ्वीतलावर पाठविलेच आहे, तर पुढील भविष्याचीही चिंता तोच करेल, आपण फक्त चांगले कर्म करीत राहावे, आपल्या कर्मावर विश्वास ठेवून केलेल्या कामगिरीतून नक्कीच सुसह्य जीवन जगता येते, असा आत्मविश्वास बीड जिल्ह्यातील दोन्ही पायांनी निकामी असलेली विद् ...
अनाथांचे नाथ शंकरबाबा पापळकर यांचे मानसपुत्री वैशाली व अनिल यांचा विवाहाचा मुहूर्त निघाला असून, येत्या ९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी हनुमान व्यायाम प्रसारक मंडळातील स्मृतिस्थळाच्या खुल्या स्टेडीयममध्ये सनई चौघडे वाजणार आहे. ...
आदिवासींची शेतजमीन तापी प्रकल्पात जाऊ देणार नाही. आदिवासी बांधवांना भूमिहीन होऊ देणार नाही, केलपाणी व धारगड या गावांसह आठ गावांच्या पुनर्वसनासाठी प्रशासनाने तीन हजार आदिवाशींना वाऱ्यावर सोडले. अशा बेजबाबदार प्रशासनाला वठणीवर आणू, मेळघाटच्या विकासासाठ ...
रेवसा मार्गावरील श्री गुरू गजानन धाममध्ये संत गजानन महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा ३ फेब्रुवारीपासून प्रारंभ होत आहे. सोमवारी दुपारी १२ वाजता मुख्य सोहळ्याप्रसंगी मंदिरावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात येईल. ...
शहरात पाच रुपयांच्या अघोषित नोटबंदीने अमरावतीकरांना संभ्रमात पाडले आहे. चलनातील पाच रुपयांच्या नोटा न स्वीकारणे हा फौजदारी गुन्हा ठरत असतानाही अमरावती शहरातील अनेक व्यापारी वर्ग मनमानी कारभार चालवून पाच रुपयांच्या नोटा घेत नसल्याचे आढळून आले आहे. त्य ...
दर्यापुरातील एका लॉजवर बस्तान ठोकून हात, चेहेरा व छायाचित्र बघून भविष्य कथन करण्याचा दावा करीत सामान्य नागरिकांना आर्थिक लुबाडणूक करणाऱ्या भोंदू ज्योतिषाचा भंंडाफोड गुरुवारी अंनिस व संभाजी ब्रिगेडने केला होता. हा जोतिषी बनावट नावाने वावरत असल्याचे उघ ...