बाबा, मी जिमवरून मित्राच्या वाढदिवसाला ढाब्यावर जेवणासाठी जात आहे. माझे दोन्ही मोबाइल घरी आहेत, असे मित्राच्या मोबाइलवरून आजोबांशी शेवटचा संवाद साधणारा बॉबी बुधवारी सायंकाळनंतर परतलाच नाही. सोमवारी मध्यरात्री पंजाबराव ढाब्यानजीकच्या विहिरीत त्याचा मृ ...
शहरात पाच रुपयांच्या नोटांचे चलन बंद झाल्याची स्थिती निर्माण झाली होती. ‘लोकमत’ने हा मुद्दा लोकदरबारी मांडल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनीही नोट ेस्वीकारण्याबाबत आदेश निर्गमित केले. ...
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, आयआयडीएफ फाऊन्डर-सांस्कृतिकी, भुवनेभर व येथील कलाशिखर फाऊन्डेशन यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठात मंगळवारी इंडिया इंटरनॅशनल डान्स फेस्टिव्हला थाटात प्रारंभ झाला. कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्य ...
वातावरणातील बदलांमुळे निर्माण झालेल्या व्हायरल इन्फेक्शनच्या विळख्यात अमरावतीकर सापडले असून, सर्दी व खोकल्याने नागरिक चक्क दमकोस होत असल्याची स्थिती शहरात पाहायला मिळत आहे. प्रत्येक घरातील अनेक सदस्य या व्हायरल इन्फेक्शनमुळे त्रस्त असून, शहरातील शासक ...
शहरातील बाजारपेठेत मूत्रिघरांची संख्या अपुरी असल्याने दररोज तीन लाख नागरिक उघड्यावर लघुशंका करतात. आधीच नाल्या तुंबल्याने डासांचा व त्यात या दुर्गंधीचा सामना करभरणा करणाऱ्या अमरावतीकरांना सहन करावा लागत असल्याचे 'लोकमत'ने केलेल्या इन्व्हेस्टिगेशनवरून ...
अमरावती व बडनेरा शहराचा पाणीपुरवठा ७ ते ९ फेब्रुवारी असे तीन दिवस बंद राहील, अशी माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून उपविभागीय अभियंत्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. त्यामुळे नागरिकांना तीन दिवस पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे. ...
शहरात खुल्या जागेवर साठवून ठेवण्यात आलेले तीन ट्रक आडजात लाकूड शनिवारी जप्त करण्यात आले. नव्याने रूजू झालेले उपवनसंरक्षक गजेंद्र नरवणे यांनी ही धडक कारवाई केली. ...
येथील बियाणी चौक स्थित भारतीय स्टेट बँकेच्या शाखेत चार पारधी समाजाच्या महिलांना मुद्रा लोन देण्यासाठी सोमवारी नकार देण्यात आला. त्यामुळे या महिलांनी एकच गोंधळ घातला. एवढेच नव्हे, कर्जासाठी अर्ज देण्यासही टाळाटाळ केल्याची बाब निदर्शनास आली. ...
मुख्यमत्र्यांनी जाहीर केल्याप्रमाणे पंतप्रधान आवास योजनेसह इतरही घरकुल बांधकामासाठी लाभार्थ्यांना जिल्हा प्रशासनाने नियमानुसार ५ ब्रास वाळू उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी सोमवारी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख यांच ...