अकोली वळणरस्त्याचे भूसंपादनप्रकरणी शेतकऱ्याला १०.१० लाखांचा मोबदला दिला नसल्याने जिल्हा दिवाणी न्यायालयाने स्पेशल बेलीफद्वारे बुधवारी जप्ती वारंट बजावला. महापालिका प्रशासनाने दोन लाखांचा भरणा करून जप्ती टाळली व उर्वरित रकमेकरिता एका महिन्याचा अवधी मा ...
गाडगेनगर हद्दीतील रेखा कॉलनी व स्वावलंबीनगरातील फ्लॅट फोडून चोरांनी मंगळवारी सुमारे तीन लाखांचा ऐवज लंपास केला. फ्लॅटमध्ये सातत्याने घडणाऱ्या चोऱ्यांमुळे गाडगेनगर हद्दीतील रहिवासी धास्तावले असून, चोरट्यांनी पुन्हा पोलिसांना आव्हान दिले आहे. ...
प्रवीण वैराळे यांच्या मृत्यूपश्चात त्यांच्या पत्नीला नोकरी व ३० लाख रुपयांची मदत देण्याच्या मागणीसाठी सुमारे ३०० च्या संख्येने हिवरखेडवासी मोर्शी आगारात बुधवारी धडकले. त्यांनी आगार व्यवस्थापकाच्या कक्षात ठिय्या दिला. मागण्या मान्य होत नसल्यास मृतदेह ...
विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयातील स्वच्छता, कक्ष सेवेतील १२० कर्मचारी दोन महिन्यांचे वेतन एकमुस्त मिळावे यासाठी मंगळवारपासून बेमुदत संपावर गेले आहेत. यामुळे सुपर स्पेशालिटीतील कामकाज बाधित झाल्याने रुग्णांची हेळसांड होत आहे. तेथे चतुर्थश्रेणी कर्मऱ्या ...
विधी, फार्मसी व अभियांत्रिकीचे रखडलेले निकाल व एमबीए निकालात तृटीच्या कारणावरून बुधवारी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने संत गाडगेबाबा विद्यापीठात सायकल आंदोलन केले. यावेळी कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांच्याशी अभाविपच्या पदाधिकाऱ्यांची शाब्दिक वाद झाला. ...
आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळा, वसतिगृह आणि एकलव्य निवासी शाळांमध्ये विविध फर्निचर पुरवठा करावयाच्या २६८ कोटींच्या खरेदीला तूर्तास ब्रेक लागला आहे. ...
केंद्र शासनाच्यावतीने दोन हेक्टरपर्यंत क्षेत्र धारणा असलेल्या शेतक-यांना पंतप्रधान किसान सन्मान योजनेंतर्गत दरवर्षी तीन टप्प्यात सहा हजारांचे अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. ...
तालुक्यातील शिवणगाव फत्तेपूर शिवारातील कोरड्या खचलेल्या विहिरीत एक वयस्क रोही पडल्याची घटना सोमवारी सायंकाळी ४ वाजता उघडकीस आली होती. रोह्याला विहिरीतून बाहेर काढण्यासाठी वनविभागाने चालविलेल्या शर्थीच्या प्रयत्नांना २३ तासांनंतर यश आले. ...