राज्यात वनकर्मचा-यांना मोबाईल आणि भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) कंपनीचे सीमकार्ड देण्यात आले. मात्र, बीएसएनएलचे कव्हरेज मिळत नसल्याने वनविभागात ही स्किम अडगळीत पडली आहे. ...
महाराष्ट्रातील २० पुरोगामी संघटनांनी एकजूट होऊन अमरावती येथील विद्यार्थ्यांच्या मारहाणीचा मुंबई येथील आझाद मैदानावर बुधवारी तीव्र निषेध करीत आंदोलन केले. यामध्ये अमरावतीतील १०० ते १५० विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. ...
निवडणुकीतील सुधारणा व उद्भवणारे तांत्रिक पेच यासंदर्भात विदर्भाच्या आठ जिल्ह्यांतील उपजिल्हाधिकारी दर्जाच्या ४५ अधिकाऱ्यांना येथील डॉ. पंजाबराव देशमुख विदर्भ अॅडमिनिस्ट्रेटीव्ह अॅन्ड डेव्हलोपमेंट ट्रेनिंग सेंटरमध्ये ४ ते ७ फेब्रुवारी दरम्यान प्रशिक ...
महात्मा गांधी व कस्तुरबा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त विश्वशांतीचे उद्दिष्ट ठेवून पुणे येथून पायी निघालेले विश्वमित्र आज धामणगावात पोहोचले. २१० दिवसांत पाच हजार किलोमीटरचे अंतर ते चालून जाणार आहेत. ...
दोन हेक्टरपर्यंत शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांना केंद्र शासनाच्यावतीने पंतप्रधान किसान सन्मान योजनेंतर्गत दरवर्षी तीन टप्प्यांत सहा हजारांचे अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. ...
विभागीय आयुक्तालयाजवळील गणेडीवाल ले-आऊट येथे रस्ताच्या कडेला उभ्या असणाऱ्या तीन ट्रॅव्हल्स आगीत भस्मसात झाल्या. ही आग नेमके कोणी लावली, ही बाब उघड झाली नसली तरी अज्ञाताने आग लावल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. ...
शोरूममधील आर्थिक व्यवहार सांभाळणाऱ्या कॅशियरनेच ६१ लाख ४७ हजार ४० रुपयाने फसवणूक केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री उघडकीस आली. अमित दामोधर भोसले (३८, रा. हमालपुरा) असे अटक आरोपीचे नाव असून, त्याला दोन दि२वसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ...
शहरालगत सुकळी येथे ३५ वर्षांपासून साचलेल्या घनकचऱ्याची आता शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लागणार आहे. यासाठी शासनाने ३७.९७ कोटींचा डीपीआर मंजूर केला. यामध्ये सर्वांत महत्त्वाच्या असणाऱ्या बायोमायनिंगचा प्रकल्पासाठी ७.५४ कोटींची निविदा दुसऱ्यांदा प्रसिद ...