कर्करोगासारख्या दुर्धर आजाराचा सामना करीत अक्षरश: मृत्यूशी झुंज देत असलेला जिल्ह्यातील तरुण नामवंत कबड्डीपटू वृषभ बानासुरे याच्यावरील उपचाराकरिता निर्मल -उज्ज्वल बहुराज्यीय सहकारी पतसंस्थेने पुढाकार घेत त्याला २५ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली. निर्मल ...
अमरावतीत सर्वाधिक त्या खालोखाल अकोला जिल्ह्यातून कर्करोगाचे रुग्ण येत असल्याचा नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचा अहवाल आहे. गुटखा व खर्रा याबाबतची व्यसनाधीनताच त्यामागील मुख्य कारण आहे. त्यामुळे अवैध गुटख्याविरुद्ध पोलीस व एफडीएंनी धडक मोहीम राबवावी, असे न ...
वझ्झर येथील स्व. अंबादासपंत वैद्य अनाथालयातील वैशाली व अनिल यांचा विवाह सोहळा ९ फेबु्रवारी रोजी होत असून, त्याची जय्यत तयारी श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या प्रांगणात झाली आहे. दरम्यान, शुक्रवारी खा. आनंदराव अडसूळ यांच्या घरी ते कन्यादान करीत अ ...
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे भाषण सुरू असताना मद्यधुंद इसम नारे देत धावत आला आणि थेट स्टेजवर चढला. त्यामुळे काही क्षणापुरता गोंधळ निर्माण झाला होता. उपस्थित पोलीस व कार्यकर्त्यांनी त्याला तात्काळ स्टेजवरून उचलून बाहेर नेले आणि जयंत पा ...
देशातील शेतकरी मेटाकुटीस आला आहे. महागाई उच्चांक गाठत आहे. निवडणूक आली की, रामाची आठवण येते आणि नंतर त्याला वनवासात पाठविणार; असे हे सरकार घालण्याशिवाय पर्याय नाही. खोटे आश्वासन देणाऱ्यांना त्यांची जागा दाखविण्याची वेळ असल्याचे राष्ट्रवादीचे नेते तथा ...
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसची साखरपेरणी जिल्ह्यात सुरू असताना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी २०१४ मधील राकाँच्या उमेदवार नवनीत राणा यांनी तब्बल १५ मिनिटे विविध विषयांवर चर्चा केली. ...
रेल्वे मंत्रालयाने नागपूर-पुणे हमसफर सुपरफास्ट एक्स्प्रेस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. अजनी ते पुणे दरम्यान केवळ पाच स्थानकांवर ही रेल्वे गाडी थांबणार असून, बडनेरा स्थानकाचा यामध्ये समावेश आहे. ...
स्थानिक आमदार सुनील देशमुख यांच्या निवासस्थानापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या सायन्सकोर मैदानाला महापालिकेने सध्या डम्पिंग ग्राऊंड बनविले आहे. महानगरपालिका क्षेत्रातील व अगदी बसस्थानकालगत असलेले सायन्सकोर मैदान शहराचे वैभव म्हणून ओळखले जाते. ...