एसटी महामंडळाच्या वातानुकूलीत शिवशाही स्लीपर कोच बसेसचे भाडे कमी करण्यास एसटीच्या संचालक मंडळ आणि परिवहन आयुक्तालयाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे शिवशाही शयनयान बसच्या भाड्यात आता प्रतिटप्पा तीन रुपयांची कपात केली जाणार आहे. ...
विदर्भाच्या अर्थकारणाचा चेहरामोहरा बदलवणाऱ्या कृषिसमृद्धी महामार्गाला दुष्काळाची झळ पोहोचली आहे. महामार्ग उभारण्यासाठी लागणारे 8 लाख घनमीटर पाणी आणायचे कोठून, असा सवाल रस्ते विकास महामंडळापुढे आहे. ...
दोन वर्षांपूर्वी लग्न झाल्याने पै पै जोडून संसार उभा केला. हात मजुरीवर जीवनाचा हा डोलारा कसाबसा चालू असताना अचानक शनिवारी पहाटे पाच वाजता आतापर्यंतच्या आयुष्याची कमावलेल्या पूंजीची डोळ्यादेखत राखरांगोळी झाली. पती-पत्नी झोपेतच होते. अचानक घराने पेट घे ...
शहरातील रस्त्याच्या दुभाजकासाठी आवश्यक ब्लॉक रस्त्यावर पडून असल्याने एका तरुणाला जीव गमवावा लागला. रविवारी सकाळी एक दुचाकीस्वार त्या ब्लॉकवर धडकल्याने हा अपघात झाला. प्रकाश बाबुलाल कासदेकर (वय १९ वर्षे) असे मृताचे नाव आहे. ...
प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी शासनावारा कालबद्ध कार्यक्रम तयार करण्यात आला. अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर चार हजारांचा टप्पा आचारसंहिता लागण्यापूर्वी जमा करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाच् ...
टेंभ्रुसोडा हे खासदारांनी दत्तक घेतलेले गाव असताना या गावाची अवस्था बकाल झाली आहे. आरोग्य केंद्रात सुविधा नाहीत. कायमस्वरूपी डॉक्टर नाहीत. यासह विविध समस्यांचा सामना येथील नागरिकांना करावा लागत आहे. येथील आदिवासी महिलांच्या सक्षमीकरण भर देण्यात येईल, ...
तालुक्यातील नेरपिंगळाई परिसरात शिरलस, सालेमपूर या गावातील शेतकऱ्यांनी बोंडअळीची नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी सुरू केलेले उपोषण अखेर आमदार यशोमती ठाकूर यांच्या यशस्वी मध्यस्थीने मागे घेण्यात आले. ...
लग्न समारंभात धूमधाम, मौजमस्ती व आनंद घ्या, पण जेवणाचा स्वाद जरा जपूनच घ्या, अशी म्हणण्याची वेळ अमरावतीकरांसमोर आली आहे. शहरातील काही लग्न समारंभांमध्ये जेवल्यानंतर अन्नातून विषबाधेचा प्रसंग काही जणांवर ओढावला असून, अनेकांना उलट्या व अतिसाराचा त्रासा ...