संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षेच्या निकालात सावळागोंधळ कायम आहे. अभियांत्रिकी, विधी, फार्मसी निकालाचा पत्ता नाही. अशातच एमसीएचे निकाल केव्हा लागणार, या विंवचनेत विद्यार्थी आहेत. त्यामुळे विद्यापीठाचा कारभार खरेच आॅनलाइन झाला काय, ...
आजच्या दिवसाची प्रतिक्षा किती दिवसांपासून होती त्याला. मनोमन तिलाही. विविध आकर्षक भेटवस्तुंनी बाजार सजला आहे. पण त्याततले नेमके काय निवडावे जेणे करून ती इम्प्रेस होईल, या प्रश्नाच्या गुंत्यात अनेक तरूण प्रेमदिवसाच्या पूर्वसंध्येला गुरटेले होते. ...
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाला वस्तू व सेवा कराचे १ कोटी २१ लाख ८० हजार ६५ रूपये भरण्याची नोटीस प्राप्त झाली आहे. नागपूर येथील कें द्रीय अबकारी व सेवा कर विभागाचे सहायक आयुक्तांनी ही नोटीस बजावली असून, यासंदर्भात २१ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या व्यवस ...
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत संलग्नित असलेली सात महाविद्यालये बंद करण्याबाबतचा प्रस्ताव प्राप्त झाला आहे. त्याअनुषंगाने विद्या परिषदेच्या निर्णयानुसार चौकशी समितीने अहवाल प्रशासनाकडे सादर केला आहे. ...
प्रकल्पग्रस्तांचा सोमवारपासून सुरू असलेला ठिय्या तिस-या दिवशीही येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरूच आहे. यामध्ये बुधवारी आंदोलनकर्त्यांच्या आई, वडिलांसह पत्नी आणि मुलांनीदेखील सहभाग नोंदविल्याने आंदोलनाची तीव्रता वाढली आहे. प्रशासकीय स्तरावर तोडगा ...
‘एक प्रकल्प-एक न्याय’ अशी न्याय्य मागणी करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विसावलेल्या ५०० पेक्षा अधिक प्रकल्पबाधितांना सोमवारची रात्र ‘जमिनीचे अंथरुण अन आकाशाचे पांघरुण' अशा स्थितीत काढावी लागली. ...
केंद्र शासनाने देशात ११६ व राज्यात १२ शहरातील नागरिकांच्या जीवनशैलीच्या अनुषंगाने शहरी राहणीमान निर्देशांक कार्यक्रम राबविला. यामध्ये पुणे, मुंबईच्या पाठोपाठ अमरावतीचा पाचवा क्रमांक आला. ही बाब अमरावतीकर म्हणून गौरवाची असली तरी हा क्रमांक टिकवून ठेवण ...
आपल्या आवडीच्या वाहिन्या निवडणाऱ्या केबल ग्राहकांना पूर्वीपेक्षा भाडे महागात पडत असतानाच वाहिन्या निवडीतही संभ्रम निर्माण झालेला आहे. पे चॅनल पॅकेज निवडावे की स्वंतत्र चॅनल, याचाच गुंता सुटत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ग्राहकांनी केबल आॅपरेटरच्य ...