महावितरणने पोर्टल सुरू केल्यानंतर केवळ दहा दिवसांत सौर कृषिपंपाच्या वीजजोडणीसाठी जिल्ह्यात ९०, तर राज्यात ८ हजार ६८५ शेतकऱ्यांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. ...
मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेत मार्च २०१९ अखेरपर्यंत ५० हजार शेतकऱ्यांना वीज जोडणी देण्याचे महावितरणचे उद्दिष्ट असून, या योजनेस राज्यातील शेतकऱ्यांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. ...
विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटनस्थळावरील तापमान मंगळवारी पहाटे ६ वाजता ४ अंश सेल्सिअसपर्यंत नोंदविले गेले. चिखलदरा परिसरात सर्वत्र गारठा पसरला असून, पर्यटक या आल्हाददायक वातावरणाची मौज घेत आहेत. ...
यंदाच्या हंगामातील तुरीची ५,६७५ रुपये प्रतिक्विंटल या आधारभूत किमतीने खरेदी करण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यात डीएमओकडून चार व व्हीसीएमएफद्वारे पाच केंद्रांवर ही खरेदी होईल. ...
नागरिकांच्या घरात शिरून पैशांची मागणी करणाऱ्या तोतयाला तृतीयपंथीयांनी चोप देत गाडगेनगर पोलिसांच्या स्वाधीन केले. गाडगेनगर पोलिसांनी विलास जयचंद सावंत, गजानन मुंगुरकर आणि मोहन जगन शिंदे (तिघेही रा. मोदीपूर, जळगाव जामोद, जि. बुलडाणा) यांना ताब्यात घेऊन ...
महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाचे पथकप्रमुख यांच्या विरोधात अतिक्रमणधारक गोपाल चव्हाण यांनी दिलेली तक्रार खोटी आहे. पोलिसांनी शहानिशा न करता व वस्तुस्थिती जाणून न घेता खोटा गुन्हा दाखल केल्याने तो मागे घेण्यात यावा, अशी मागणी महापालिका कर्मचार ...
जिल्हा परिषदेला सन २०१७-१८ मध्ये प्राप्त झालेला निधी खर्च करण्यासाठी अवघ्या दोन महिन्यांचा अवधी राहिला आहे. त्यातही लोकसभेच्या आचारसंहितेमुळे जेमतेम एक महिन्यात तब्बल ४० कोटी खर्च करण्याचे आव्हान जिल्हा परिषदेसमोर उभे ठाकले आहे. विशेष म्हणजे, दोन वर् ...
अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला (ऐसीबी) विभागाला अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जिल्हा वार्षिक सर्वसाधारण सभा सण २०१८- २०१९ मधील नावीन्यपूर्ण योजनेच्या उपक्रमातून दहा लक्ष रुपयांचा निधी प्राप्त करून देण्यात आला आहे. ...
काँग्रेसनगर मार्गावर तक्षशिला महाविद्यालयाजवळ रविवारी रात्री ११ वाजता तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा करणाऱ्या पाच जणांना फ्रेजरपुरा पोलिसांनी अटक केली. सतीश अशोक सोनोने (२३), गजानन समाधान मेश्राम (२१), विक्की पुरूषोत्तम मोरे (२३ तिन्ही रा. वडरपुरा) ...