कोलंबोत पार पडलेल्या योग संमेलनात भारत व श्रीलंकेच्या मैत्री जिंदाबादचे नारे गुंजले. श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या डिग्री कॉलेज आॅफ फिजिकल एज्युकेशन व अभियांत्रिकी महाविद्यालयाच्यावतीने श्रीलंका सरकारच्या क्रीडा खात्याच्या सहकार्याने पहिल्यां ...
पश्र्चिम विदर्भातील शेतकरी आत्महत्याग्रस्त सहा जिल्ह्यांसाठी सुरू असलेल्या समन्वयीत कृषी विकास प्रकल्पाला (केम) ४० दिवसांत ३२.४० कोटी रूपये खर्च करण्याची किमया करावी लागणार आहे. ...
जुन्या वैमनस्यातून बेदम मारहाण करीत विष पाजून तरुणाची हत्या केल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी तक्रारीतून केला आहे. नितीन धमू सारसर (३२, रा.बेलपुरा) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी राजापेठ पोलिसांनी मनोज संगेले, करणे डेंडवाल, कालू डेंडवाल व राजेश जेधे ...
सिटीबसने जाऊ इच्छिणाऱ्या महिलांशी काही आॅटोचालकांनी हुज्जत घालून एका तरुणास बेदम मारहाण केली. ही घटना सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. बडनेरा रेल्वे स्थानक परिसरातील आॅटो थांब्यावर हा प्रकार घडला. ...
महापालिका क्षेत्रात केंद्र शासनाच्या ऊर्जा बचत धोरणांतर्गत आतापर्यंत ३६ हजार ६६० एलईडी पथदिव्यांचा झगमगाट आहे. त्यामुळे महापालिकेच्या वीज वापरात प्रति महिना १३०० किलोवॅटने कमी आलेली आहे. तर, यापोटी महावितरणला द्यावे लागणाऱ्या बिलाच्या देयकातही किमान ...
विकासाचा प्रवाह गतिमान करण्याच्या हेतूने स्वयंरोजगारांच्या सर्व योजनांची भरीव अंमलबजावणी शासनाकडून होत असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी केले. मुद्रा बँक योजना समन्वय समितीतर्फे सोमवारी आयोजित जिल्हास्तरीय स्वयंरोजगार मार्गदर्शन मेळावा ...
पश्चिम विदर्भातील शेतकरी आत्महत्याग्रस्त सहा जिल्ह्यांसाठी सुरू असलेल्या समन्वयीत कृषी विकास प्रकल्पाला (केम) ४० दिवसांत ३२.४० कोटी रूपये खर्च करण्याची किमया करावी लागणार आहे. ...