जिल्ह्यातील ८३९ ग्रामपंचायतींतर्गत १६८७ गावांतील आरोग्य यंत्रणनेने या वर्षात तपासलेल्या १८५६५ पाणीनमुन्यांपैकी १३६७ पाणीनमुने दूषित आढळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...
स्थायी समितीच्या आठ सदस्यांचा कार्यकाळ संपल्यामुळे तसेच सभापती विवेक कलोतींसह तिघांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त पदांवर ११ नव्या सदस्यांची नावे सभापतींनी जाहीर केली. गटनेत्यांकडून नावे येण्यास विलंब होत असल्याने कार्यवृत्तांताला कायम करणे व दुरूस्ती स ...
जिल्ह्यातील विविध जलाशयांवर स्थानिक व स्थलांतरित पक्ष्यांच्या मुक्त विहाराला व एकंदर परिसंस्थेलाच धोका निर्माण झालेला आहे. मच्छिमारांच्या जाळ्यात अडकून पक्षी मृत्युमुखी पडत आहेत. ...
अचलपूर तालुक्यातील म्हसोना येथील आश्रमशाळेत झालेल्या आदिवासी मुलींच्या मृत्यूप्रकरणी चौकशी समितीने महिला व पुरुष असलेल्या दोन्हीही अधीक्षकांना निलंबित केले. ...
अभिनव कॉलनीतील एका प्रॉपर्टी ब्रोकरच्या घरातून अज्ञात चोरांनी तब्बल ४ लाख ४५ हजारांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. चोरांनी बंद घराच्या दाराचे कुलूप तोडून चोरी केल्याचे गाडगेनगर पोलिसांच्या निदर्शनास आले. या घटनेतून चोरांनी ...
जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात ४० जवान शहीद झाले. त्यांना परतवाडा येथील लोकमत सखी मंच सदस्यांनी श्रद्धांजली अर्पित केली. ...
पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यातील जवानांना गुरुकुंजात रक्तदान शिबिराद्वारे श्रद्धांजली वाहण्यात आली. लढा संघटनेच्या या उपक्रमाचे उद्घाटन भारतीय सैन्यात कार्यरत श्रीकांत प्रधान यांच्या हस्ते करण्यात आले. ...