स्थानिक पंंचायत समिती अंतर्गत नायगाव गटग्रामपंचायत ग्रामविकास विभागाच्या सूचनेनुसार ‘आपले सरकार सेवा केंद्र’ या प्रकल्पांतर्ग$त नुकतीच पेपरलेस झालेली आहे. ...
तालुक्यातील लालखेड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील गैरसोयीमुळे विद्यार्थ्यांची परवड होत आहे. येथील सरपंचांनी शाळेत निरीक्षण केले असता, हा प्रकार उघड झाला. याची चौकशी करून दोषींवर योग्य कारवाई करावी, अशा मागणीची तक्रार सरपंच निरंजन राठोड (आडे) यां ...
ग्रामीण भागात पाणीटंचाईच्या कामांत स्थानिक पदाधिकारी व अधिकाºयांच्या संगनमताने घोटाळे होत असल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत उघडकीस आला. काँग्रेसचे गटनेता बबलू देशमुख यांनी अपहाराचा पर्दाफाश केल्याने हा मुद्दा ...
मूत्रपिंड निकामी झालेल्या आपल्या तरुण मुलाला वडिलांनी किडनीदान करून मृत्यूच्या दारातून खेचून जीवदान दिले. येथील विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय (सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल) मध्ये शुक्रवारी किडनी प्रत्यारोपणाची ही शस्त्रक्रिया यशस्वी ठरली. ...
मग्रारोहयो अंतर्गत सन २०१३-१४ पासून जिल्ह्यात खचलेल्या आणि बुजलेल्या सिंचन विहिरींचे प्रस्ताव अद्याप निकाली काढले नाहीत. यासोबतच पाणीटंचाईवर उपाययोजनांच्या मुद्दे गुरूवारी जिल्हा परिषद जलव्यवस्थापन समितीत गाजले. ...
अकोलाकडे जाणाऱ्या मार्गावर अज्ञात वाहनाने दुचाकीस्वारांना उडवल्याची घटना गुरुवारी सायंकाळी ६ वाजता घडली. यात दोघे गंभीर जखमी झाले. याच रस्त्यावर निर्माणाधीन पुलाच्या लोखंडी सळाखीला एका अज्ञात इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ...
गुन्हे शाखेच्या पोलिसांनी घरफोडीतील आंतरराज्यीय टोळीतील दोन आरोपींना अटक केल्यानंतर आता दुसरी टोळीसुद्धा गजाआड केली. या दोन्ही टोळ्यांतील आरोपींकडून पोलिसांनी आतापर्यंत ९ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. ...
मेळघाट व्याघ्र प्रकल्पाने ४५ वर्षे पूर्ण केली आहेत. हा प्रकल्प २२ फेब्रुवारी रोजी ४६ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. पण, या ४५ वर्षांत वाघाला खायला पुरेशे खाद्य, तृणभक्षी प्राणी उपलब्ध करून देण्यात व्याघ्र प्रकल्प अपयशी ठरला आहे. ...