आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळा, वसतिगृह आणि एकलव्य निवासी शाळांमध्ये विविध फर्निचर पुरवठा करावयाच्या २६८ कोटींच्या खरेदीला तूर्तास ब्रेक लागला आहे. ...
केंद्र शासनाच्यावतीने दोन हेक्टरपर्यंत क्षेत्र धारणा असलेल्या शेतक-यांना पंतप्रधान किसान सन्मान योजनेंतर्गत दरवर्षी तीन टप्प्यात सहा हजारांचे अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. ...
तालुक्यातील शिवणगाव फत्तेपूर शिवारातील कोरड्या खचलेल्या विहिरीत एक वयस्क रोही पडल्याची घटना सोमवारी सायंकाळी ४ वाजता उघडकीस आली होती. रोह्याला विहिरीतून बाहेर काढण्यासाठी वनविभागाने चालविलेल्या शर्थीच्या प्रयत्नांना २३ तासांनंतर यश आले. ...
बाबा, मी जिमवरून मित्राच्या वाढदिवसाला ढाब्यावर जेवणासाठी जात आहे. माझे दोन्ही मोबाइल घरी आहेत, असे मित्राच्या मोबाइलवरून आजोबांशी शेवटचा संवाद साधणारा बॉबी बुधवारी सायंकाळनंतर परतलाच नाही. सोमवारी मध्यरात्री पंजाबराव ढाब्यानजीकच्या विहिरीत त्याचा मृ ...
शहरात पाच रुपयांच्या नोटांचे चलन बंद झाल्याची स्थिती निर्माण झाली होती. ‘लोकमत’ने हा मुद्दा लोकदरबारी मांडल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनीही नोट ेस्वीकारण्याबाबत आदेश निर्गमित केले. ...
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, आयआयडीएफ फाऊन्डर-सांस्कृतिकी, भुवनेभर व येथील कलाशिखर फाऊन्डेशन यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठात मंगळवारी इंडिया इंटरनॅशनल डान्स फेस्टिव्हला थाटात प्रारंभ झाला. कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्य ...
वातावरणातील बदलांमुळे निर्माण झालेल्या व्हायरल इन्फेक्शनच्या विळख्यात अमरावतीकर सापडले असून, सर्दी व खोकल्याने नागरिक चक्क दमकोस होत असल्याची स्थिती शहरात पाहायला मिळत आहे. प्रत्येक घरातील अनेक सदस्य या व्हायरल इन्फेक्शनमुळे त्रस्त असून, शहरातील शासक ...
शहरातील बाजारपेठेत मूत्रिघरांची संख्या अपुरी असल्याने दररोज तीन लाख नागरिक उघड्यावर लघुशंका करतात. आधीच नाल्या तुंबल्याने डासांचा व त्यात या दुर्गंधीचा सामना करभरणा करणाऱ्या अमरावतीकरांना सहन करावा लागत असल्याचे 'लोकमत'ने केलेल्या इन्व्हेस्टिगेशनवरून ...