मध्य प्रदेशातून ट्रकने आणलेल्या लाकडासोबत दुर्मीळ प्रजातीचा साप आला. स्थानिक हमालपुरा येथील आरा गिरणीच्या गोदामात ट्रक खाली करताना हा साप गुरुवारी निदर्शनास आला ...
आधुनिक तंत्रज्ञनाच्या युगात लोकसभा निवडणुकीतदेखील कामे सुलभ व्हावीत, एकाच खिडकीवर सर्व परवानग्या मिळाव्यात, यासाठी आयोगाने नवनवीन अॅपची निर्मिती केली. मात्र, एकाही उमेदवाराने या अॅपचा फायदा घेतलेला नसल्याचे दिसून येत आहे. ...
जिल्हा परिषदेचा सन २०१९-२० चा अर्थसंकल्प पूर्णपणे प्रशासकीय असून, या बजेटमधून लोकप्रतिनिधी बाद झाले आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री यांनी नुकतेच अंदाजपत्रक मंजूर केले. ...
मुंबईकडे जाणाऱ्या विदर्भ एक्स्प्रेसमधून एका बर्थमधून रेल्वे पोलिसांनी ८ लाखांवर रोकड गुरुवारी रात्री ८ च्या सुमारास जप्त केली. त्यापूर्वी अकोला नाका येथूनही ४ लाख २ हजार रुपये जप्त करण्यात आले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रोकड जप्तीच्या प्रकरणा ...
उन्हाळ्यात लग्नसोहळे, परीक्षा आटोपताच शाळा- महाविद्यालयांना सुट्या आणि सहलीचे नियोजन आखत असताना नागरिकांना रेल्वे गाड्या हाऊसफुल्ल असल्याचा सामना करावा लागत आहे ...
रेल्वे स्थानक आणि त्याभोवताल खुल्या जागांवरील वाढत्या अतिक्रमणावर १ एप्रिल २०१९ पासून सॅटेलाइटने ‘वॉच’ ठेवला जाणार आहे. त्याअनुषंगाने रेल्वेने इस्रोसोबत करार केला आहे. ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ग्राम परिवर्तन अभियानांतर्गत दत्तक घेतलेल्या तिवसा तालुक्यातील शेंदोळा खुर्द येथील महिलांनी पाण्यासाठी बुधवारी सकाळी ग्रामपंचायत कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. ...
लोकसभेची निवडणूक आता रंगात येऊ लागली आहे. अपक्ष उमेदवार नवनीत राणा यांच्याकडे निश्चित 'व्होट बँक' नसल्यामुळे त्यांना ही निवडणूक जड जाईल, असा अंदाज राजकीय जाणकारांनी व्यक्त केला आहे. ...