आदिवासी समाजाला संवैधानिक हक्क मिळालेले नाहीत, तर बोगस आदिवासी घुसखोरी करीत आहेत. ही घुसखोरी रोखण्याच्या मागणीसाठी आॅल इंडिया आदिवासी एम्प्लॉइज फेडरेशनच्या नेतृत्वात सोमवारी आदिवासी अधिकार महामोर्चा काढण्यात आला. ...
साईनगर प्रभागातील आॅक्सिजन पार्कचे गत महिन्यात झालेल्या भूमिपूजनातील श्रेयवादाचा मुद्दा चव्हाट्यावर आला आहे. या राजकीय वादातून सोमवारी दुपारी शिवसेना नगरसेविकेच्या पतीने महापालिका आयुक्तांच्या कक्षाच्या दाराला काळे फासण्याचा प्रकार घडला. याची तक्रार ...
इर्विन ते रेल्वे स्टेशन मार्गावर हॉटेलसमोर उभे असलेल्या चारचाकी वाहनाला (जीप) आग लागली. शनिवारी मध्यरात्री १२.१५ च्या सुमारास आकस्मिक लागलेल्या आगीत ते वाहन खाक झाले. अग्निशमनच्या पथकाने आग विझविली. मात्र, तोपर्यंत बराच उशीर झाला होता. या आगीबाबत संश ...
एसटी महामंडळाच्या वातानुकूलीत शिवशाही स्लीपर कोच बसेसचे भाडे कमी करण्यास एसटीच्या संचालक मंडळ आणि परिवहन आयुक्तालयाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे शिवशाही शयनयान बसच्या भाड्यात आता प्रतिटप्पा तीन रुपयांची कपात केली जाणार आहे. ...
विदर्भाच्या अर्थकारणाचा चेहरामोहरा बदलवणाऱ्या कृषिसमृद्धी महामार्गाला दुष्काळाची झळ पोहोचली आहे. महामार्ग उभारण्यासाठी लागणारे 8 लाख घनमीटर पाणी आणायचे कोठून, असा सवाल रस्ते विकास महामंडळापुढे आहे. ...
दोन वर्षांपूर्वी लग्न झाल्याने पै पै जोडून संसार उभा केला. हात मजुरीवर जीवनाचा हा डोलारा कसाबसा चालू असताना अचानक शनिवारी पहाटे पाच वाजता आतापर्यंतच्या आयुष्याची कमावलेल्या पूंजीची डोळ्यादेखत राखरांगोळी झाली. पती-पत्नी झोपेतच होते. अचानक घराने पेट घे ...
शहरातील रस्त्याच्या दुभाजकासाठी आवश्यक ब्लॉक रस्त्यावर पडून असल्याने एका तरुणाला जीव गमवावा लागला. रविवारी सकाळी एक दुचाकीस्वार त्या ब्लॉकवर धडकल्याने हा अपघात झाला. प्रकाश बाबुलाल कासदेकर (वय १९ वर्षे) असे मृताचे नाव आहे. ...
प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी शासनावारा कालबद्ध कार्यक्रम तयार करण्यात आला. अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर चार हजारांचा टप्पा आचारसंहिता लागण्यापूर्वी जमा करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाच् ...